Phishing Scam Alert: मार्केटमध्ये सुरु असलेला ‘Quishing Scam’ पासून कसे वाचावे? जाणून घ्या सर्व माहिती.
Phishing Scam Alert: आजच्या डिजिटलच्या युगात इंटरनेट आणि स्मार्टफोनचा वापर दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. यामुळे अनेक गोष्टी आपल्यासाठी सोप्या झाल्या आहेत, परंतु याचसोबत अनेक धोके देखील निर्माण झाले आहेत. यामध्ये एक अत्यंत महत्वाचा धोका म्हणजे “Quishing Scam”. “Quishing” हा एक नवीन प्रकारचा स्कॅम आहे, जो इंटरनेट आणि डिजिटल पेमेंट्सच्या वाढत्या वापरासोबत अधिक प्रमाणात समोर येत … Read more