PM Awas Yojana Registration: PMAY 2.0; जाणून घ्या, पीएम आवास योजनाबद्दल; नोंदणी, सर्वेक्षण सुरू झाले; ऑनलाइन अर्ज लवकर करा!
PM Awas Yojana Registration: PMAY 2.0 ही प्रधानमंत्री आवास योजनेची सुधारित आवृत्ती आहे, जिचा उद्देश देशातील प्रत्येक गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबाला आपले घर मिळवून देणे हा आहे. सरकारने या योजनेत महत्त्वपूर्ण बदल केले असून, आता कमी उत्पन्न असलेल्या व्यक्तींना देखील या योजनेचा लाभ घेता येईल. पीएम आवास योजना 2.0 अंतर्गत, 3 कोटी नवीन घरांची निर्मिती … Read more