PM Mudra Loan Yojana: नवीन व्यवसायासाठी 10 लाख रुपये बिनव्याजी कर्ज मिळणार! असा करा अर्ज; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया.
PM Mudra Loan Yojana: कोणताही नवीन व्यवसाय सुरू करताना सर्वात मोठी अडचण म्हणजे भांडवल. व्यवसायाची कल्पना कितीही उत्कृष्ट असली तरी त्यासाठी लागणारा निधी नसल्यास तो प्रत्यक्षात आणणे कठीण जाते. ज्यांच्याकडे आधीच भरपूर पैसे आहेत, ते सहजतेने व्यवसायात गुंतवणूक करून सुरुवात करतात. मात्र आर्थिकदृष्ट्या मागासवर्गातील, बेरोजगार तरुण, महिला उद्योजक किंवा ग्रामीण भागातील लोकांसाठी कर्ज हीच एकमेव … Read more