Post Office FD Scheme: पोस्ट ऑफिस मंथली FD स्कीम अंतर्गत Rs 1 लाख ते Rs 9 लाख गुंतवणुकीवर मिळणारे मासिक उत्पन्न जाणून घ्या.

Post Office FD Scheme

Post Office FD Scheme: पोस्ट ऑफिस मंथली FD इनकम स्कीम (POMIS) भारतीय पोस्ट द्वारा दिली जाणारी एक अत्यंत सुरक्षित, विश्वासार्ह आणि आकर्षक गुंतवणूक योजना आहे. या योजनेचा उद्देश म्हणजे तुम्हाला मासिक उत्पन्न मिळवून देणे, आणि यासाठी तुम्हाला एक ठराविक रक्कम 5 वर्षांच्या कालावधीसाठी गुंतवावी लागते. या योजनेचा महत्त्वपूर्ण फायदा म्हणजे तुम्हाला कोणताही जोखीम न घेता … Read more