Maharashtra Rain alerts: पुढील २४ तासांत राज्यातील ‘या’ जिल्ह्यांत अतिमुसळधार पावसाचा इशारा; IMD कडून रेड अलर्ट
Maharashtra Rain alerts: महाराष्ट्रात मान्सून पुन्हा एकदा जोरदार सक्रिय झाला असून पुढील २४ तास राज्यातील अनेक भागांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, पुणे आणि सातारा जिल्ह्यांतील घाटमाथ्याच्या भागांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. या भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली असून नागरिकांनी विशेष सतर्क … Read more