Ration Card e-KYC Online: आपल्या रेशन कार्डसाठी ई-केवायसी करणे का आवश्यक आहे? जाणून घ्या सर्व माहिती.
Ration Card e-KYC Online: भारतामध्ये सार्वजनिक वितरण प्रणाली (PDS) ही गरीब आणि गरजू कुटुंबांसाठी अत्यंत महत्वाची योजना आहे. त्याद्वारे सरकार रेशन कार्डधारकांना दर महिन्याला स्वस्त दरात अन्नधान्य पुरवते. मात्र या योजनेचा लाभ घेणाऱ्या व्यक्ती खरीच गरजू आहे की नाही हे ठरवण्यासाठी आणि बनावट रेशन कार्ड रोखण्यासाठी सरकारने आधार कार्डशी लिंक असलेली ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य केली … Read more