Ration Card Verification: राज्य सरकारचा नवा निर्णय; आता होणार रेशनकार्डची तपासणी, अपात्र कार्ड होणार बाद?
Ration Card Verification: महाराष्ट्र राज्यातील सर्व अंत्योदय (Antyodaya), केशरी आणि पांढऱ्या शिधापत्रिकांमध्ये (Ration Card) पारदर्शकता आणण्यासाठी, शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने 1 एप्रिल 2025 पासून एक विशेष पडताळणी मोहीम (Verification Drive) सुरू केली आहे. ही मोहीम 31 मे 2025 पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रभर राबवली जाणार आहे. या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे अपात्र लाभार्थ्यांना योजनेपासून दूर … Read more