Red line on medicine strip: औषधांच्या पॅकेटवर लाल पट्टी का असते? जाणून घ्या महत्त्वाची माहिती, त्याचा अर्थ, नियम आणि सुरक्षित वापर.

Red line on medicine strip

Red line on medicine strip: आपण अनेकदा मेडिकल स्टोअरवरून औषधं घेत असतो आणि त्या पॅकेटवर एक लाल रंगाची आडवी किंवा उभी पट्टी पाहत असतो. ही पट्टी केवळ पॅकेट्च्या डिजाईनसाठी नसते, तर ती एक महत्त्वाचा इशारा देत असते. म्हणजेच ही पट्टी त्या औषधाच्या गंभीरतेचं आणि जबाबदारीने वापर करण्याचा संकेत असतो. लाल पट्टीचा खरा अर्थ काय असतो? … Read more