SBI Clerk Recruitment Notification: एस बी आय बँकेमध्ये मोठी भरती; 13735 जूनियर असोसिएट पदांसाठी अर्ज करा; संपूर्ण माहिती इथे पहा.
SBI Clerk Recruitment Notification: SBI (State Bank of India) ने SBI Clerk भर्ती 2024-25 साठी मोठ्या प्रमाणावर 13735 जूनियर असोसिएट (ग्राहक सहाय्य आणि विक्री) या पदांची घोषणा केली आहे. या पदाच्या भरतीसाठी संपूर्ण भारतभर विविध राज्यांमध्ये जागा उपलब्ध केल्या आहेत. या संधीचा उपयोग करून तुम्ही सरकारी क्षेत्रातील एक प्रतिष्ठित बँक मध्ये करिअर प्रारंभ करू शकता. … Read more