Section 80TTB Deduction: जेष्ठ नागरिकांसाठी FD आणि पोस्ट ऑफिस योजनांवरील कर सूट कशी मिळवायची? संपूर्ण माहिती इथे पहा.
Section 80TTB Deduction: इनकम टॅक्स फायलिंग करताना अनेकदा आपला गोंधळ होऊ शकतो, कारण कोणता सेक्शन कोणती कर सवलतत देतो हेच माहित नसेल तर लाभ घेणं थोडं अडचणीचे होते, पण जर तुम्हाला योग्य माहिती मिळाली, तर तुमचा टॅक्स बराच कमी होऊ शकतो. जेष्ठ नागरिकांसाठी, Section 80TTB ही एक अत्यंत महत्त्वाची आणि लाभकारी कर सूट आहे. ह्या … Read more