Shaktipith Mahamarg: शक्तिपीठ महामार्गासाठी जमीन संपादनाला सुरुवात; राज्यातील 12 जिल्ह्यांतून जाणार नवीन मार्ग, शेतकऱ्यांचा तीव्र विरोध.
Shaktipith Mahamarg: शक्तिपीठ महामार्गाची अधिसूचना जाहीर; हजारो एकर शेती जमीन संपादनाच्या कक्षेत, महाराष्ट्रातील बहुचर्चित आणि वादग्रस्त ठरलेला शक्तिपीठ महामार्ग प्रकल्प पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. राज्य शासनाने पवनार (वर्धा) ते पत्रादेवी (सिंधुदुर्ग) या प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गासाठी नवीन अलाइनमेंटनुसार जमीन संपादन प्रक्रियेला हिरवा कंदील दिला असून त्यासंबंधीची अधिसूचना नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे. या निर्णयामुळे … Read more