Goat Farming: शेळी पालन व्यवसाय कसा सुरू करावा? किती शेळ्यांपासून सुरुवात करावी, किती गुंतवणूक लागते आणि कोणत्या सरकारी योजनांमधून मिळते अनुदान?

Goat Farming

Goat Farming: शेळीपालनातून लाखोंची कमाई करण्याचे स्वप्न आहे? मग ही माहिती तुमच्यासाठीच! आज महाराष्ट्रातील हजारो शेतकरी आणि तरुण कमी गुंतवणुकीत शेळीपालन व्यवसायातून चांगला नफा कमावत आहेत. पण अनेकांना अजूनही एकच प्रश्न पडतो, सुरुवात नेमकी किती शेळ्यांपासून करावी? कोणती जात सर्वाधिक फायदेशीर आहे? किती खर्च येतो? आणि सरकारकडून ५० ते ७५ टक्क्यांपर्यंत अनुदान खरंच मिळतं का? … Read more