SIM cards linked to Aadhaar: जाणून घ्या; आपल्या आधार कार्डशी कनेक्टड सर्व SIM कार्ड्स कसे चेक करावेत? SIM कार्ड्स ब्लॉक करा.
SIM cards linked to Aadhaar: डिजिटल फसवणूक, अज्ञात कॉल्स आणि ऑनलाईन धोकाधडी या सोबत डुप्लिकेट SIM कार्ड स्कॅम्सचा धोका दररोज वाढत आहे. ओटीपी, एसएमएस आणि व्हॉट्सअॅप स्कॅम्समुळे अनेक लोक आपले पैसे गमावतात. त्यामुळे आपल्या एका आधार कार्डवर किती SIM कार्ड्स नोंदवली गेली आहेत, हे तपासणे देखील खूप महत्त्वाचे झाले आहे, त्यामुळे आपले SIM कार्ड कसे … Read more