Mahatma Gandhi On Currency Note: भारतीय नोटांवर महात्मा गांधी का दिसतात? जाणून घ्या, ऐतिहासिक महत्व.
Mahatma Gandhi On Currency Note: भारत सरकारच्या RBI द्वारे, चलनात असणाऱ्या भारतीय नोटांवर, आज आपण महात्मा गांधींचं चित्र पाहतो, हे सर्वांसाठी अत्यंत परिचित आहे. परंतु हा फोटो आपल्या नोटांवर कधी आणि कसा आला, हे कदाचित आपल्याला माहिती नसेल. RBI चा भारतीय नोटांवर म. गांधीजींचं चित्र दाखवण्याचा निर्णय अगदी सहज आणि साधा न्हवता. भारतीय इतिहासातील एका … Read more