Summer Heat Wave: महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा; मार्च महिन्यामध्ये तापमान अजून वाढण्याची शक्यता.

Summer Heat Wave

Summer Heat Wave: फेब्रुवारी महिन्यापासून राज्यात उन्हाच्या झळा सुरु झाल्या आहेत. त्यात मागील आठवड्यात हवामानात बदल झाला असून मुंबई आणि आसपासच्या जिह्यांमध्ये पुन्हा उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तर राज्यातील काही भागात आता रात्री आणि पहाटेच्या वेळी चांगलीच थंडी जाणवत आहे. महाराष्ट्रातील अनेक शहरांना येत्या काही दिवसांत उष्णतेच्या लाटेचा इशारा मिळालेला आहे. ९, १० … Read more