Talathi Bharti 2026: महाराष्ट्र तलाठी भरती संपूर्ण माहिती, पात्रता, परीक्षा पद्धत आणि कसा अर्ज कराल? संपूर्ण माहिती पहा.
Talathi Bharti 2026: महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागांतर्गत तलाठी भरती २०२६ लवकरच सुरू होण्याची अधिकृत घोषणा झाली आहे. राज्यात महसूल विभागात हजारो पदं रिक्त आहेत आणि त्यात तलाठी पदांसाठी मोठ्या संख्येने भरती प्रक्रिया करणे अपेक्षित आहे. या भरतीतून गावांतील तलाठी कामकाज जलद आणि कार्यक्षमतेने पार पडेल व ग्रामस्थांना त्यांच्या कामांसाठी वेळेवर मदत मिळेल. तलाठी पद म्हणजे … Read more