Vehicle insurance fine in India: व्हेईकल इन्शुरन्स शिवाय वाहन चालवणं होणार अधिक धोकादायक; आता दंड होणार प्रीमियमच्या ३ ते ५ पट!

Vehicle insurance fine in India

Vehicle insurance fine in India: सध्या जर तुम्ही, तुमच्या वाहनाचा विमा (vehicle Insurance) न करताच रस्त्यावर वाहन चालवत असाल, तर ही सवय तुमच्यासाठी खूप महागात पडू शकते. केंद्र सरकार मोटार वाहन कायद्यात (Motor Vehicle Act) मोठे बदल करण्याच्या तयारीत असून, या नव्या प्रस्तावानुसार बिना विमा वाहन चालवणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई होणार आहे. आतापर्यंत जिथे ₹2,000 … Read more