PPF Saving Scheme: PPF योजनेतून मिळवा मासिक उत्पन्न- 91,418 रुपयांपर्यंत, कसे? ते इथे पहा.
PPF Saving Scheme: PPF किंवा सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी, ही योजना भारत सरकारद्वारे समर्थित एक दीर्घकालीन गुंतवणूक योजना आहे. या योजनेत वार्षिक 1.5 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते. तुम्ही तुमच्या रकमेवरती 7.1% स्थिर व्याजदरासह करमुक्त उत्पन्न वाढ मिळवू शकता. पीपीएफ योजनेमध्ये 15 वर्ष लॉक-इन कालावधी असून, त्यानंतर ही योजना 5 वर्षांच्या ब्लॉकमध्ये पुढे वाढवता येते. … Read more