ePik Pahani App: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी पिक पाहणी ॲप, डिजिटल युगाची एक नवी पायरी.

ePik Pahani App

ePik Pahani App: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी डिजिटल युगाची एक नवी पायरी म्हणुन, शेतीचे व्यवस्थापन अधिक सोपे आणि पारदर्शक करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने e-पिक पाहणी ॲप विकसित केले आहे. या ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पिकांची नोंदणी करणे, त्याची देखरेख करणे आणि विविध योजनांचा लाभ घेणे सहज शक्य झाले आहे. 2024 मध्ये, या ॲप मध्ये आणखी सुधारणा करण्यात आल्या आहेत, … Read more

New Ration Card Download: मोबाईलवरून घरबसल्या डाउनलोड करा, नवीन रेशन कार्ड, येथून डाउनलोड करा.

New Ration Card Download

New Ration Card Download: आता कोणत्याही वेळी तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाईलवरून नवीन रेशन कार्ड डाउनलोड करू शकता. तुमचे नवीन रेशन कार्ड तम्ही बनवले असेल तर आता तुम्ही काही मिनिटांत तुमच्या मोबाईलद्वारे ऑनलाइन मोफत रेशन कार्ड डाउनलोड करून घेऊ शकता. हे रेशन कार्ड कसे डाऊनलोड करायचे याची संपूर्ण प्रक्रिया, माहिती या लेखा मध्ये देत आहोत, हा … Read more

Homeguard Bharti 2024: महाराष्ट्र होमगार्ड ९७०० जागांसाठी महाभारती, असा करा अर्ज!

homeguard bharti maharashtra 2024

Homeguard Bharti 2024: महाराष्ट्र राज्यातील किमान शैक्षणिक पात्रता असलेले तरुण, तरुणी अनेक दिवसांपासून होमगार्ड भरती २०२४ ची वाट पाहत होते. त्यांची प्रतीक्षा आता संपली आहे, कारण महाराष्ट्र गृह संरक्षण विभागाने होम गार्ड भरतीची अधिकृत घोषणा दि ०९/०७/२०२४ रोजी केली असून, लवकरच त्याची भरती प्रक्रिया सुरु होणार आहे. तुम्हाला या लेखात होमगार्ड भरती २०२४ बद्दलची सर्व … Read more

MGNREGA Pashu Shed Yojana: गोठ्यासाठी शासनाकडून १ लाख ६० हजार रु. मिळवा, अर्जासाठी येथे संपर्क करा

MGNREGA Pashu Shed Yojana

MGNREGA Pashu Shed Yojana: केंद्र सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी ‘मनरेगा पशुशेड योजना’ सुरू केली आहे. केंद्र सरकार पशुपालक शेतकऱ्यांना पशुशेड बांधण्यासाठी आर्थिक मदत करत आहे. तुम्हीही पशुपालन करत असाल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. या योजनेंतर्गत तीन जनावरे असल्यास ७५,००० ते ८०,००० रुपयांपर्यंतची आर्थिक मदत केंद्र सरकार करत आहे. तुम्हाला मनरेगा पशु … Read more

Samaj kalyan Swadhar yojana 2024: विद्यार्थ्यांना ₹51,000 मिळतील, ऑनलाइन अर्ज कसा करावा? हे जाणून घ्या.

Samaj kalyan Swadhar yojana

Samaj kalyan Swadhar yojana: महाराष्ट्र राज्य सरकारने स्वाधार योजनेच्या माध्यमातून राज्यातील सर्व गरीब विद्यार्थ्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी ही योजना सुरू केली आहे. स्वाधार योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना ₹51,000 पर्यंतची रक्कम दिली जाईल. इयत्ता 11वी आणि 12वीच्या दुर्बल आणि गरीब विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी ही योजना तयार करण्यात आली आहे. ही योजना राज्यातील गरीब अनुसूचित … Read more

Lek Ladaki Yojana 2024: पात्रता निकष, कागदपत्रे आणि ऑनलाइन अर्ज, संपूर्ण माहिती इथे पहा!

Lek Ladaki Yojana

Lek Ladaki Yojana: महाराष्ट्र शासनाने विशेषतः मुलींसाठी लेक लाडकी योजना सुरू केली आहे. ज्याद्वारे सरकार मुलींच्या जन्मापासून ते वयाच्या 18 वर्षांपर्यंत एकूण ,एक लाख एक हजार रुपये स्वतंत्रपणे देणार आहे. ही योजना महाराष्ट्र शासनाने 2023 मध्ये सुरू केली आहे. मुलींचा जन्म झाल्यावर सरकार कडून त्यांना 5,000 रुपये दिले जातील. लेक लाडकी योजनेबद्दल आम्ही या लेखात … Read more

Mukhyamantri Vayoshri Yojana 2024: महाराष्ट्र सरकार वरिष्ठ नागरिकांना देत आहे ₹3,000, ते पण मोफत!

Mukhyamantri Vayoshri Yojana 2024

Mukhyamantri Vayoshri Yojana 2024: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, यांनी 5 फेब्रुवारी 2024 रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना 2024’ लाँच केली आहे. 65 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक सहाय्य प्रदान करण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे. सरकार हा ₹3,000 वार्षिक अनुदान लाभ थेट त्यांच्या (DBT) बँक अकाउंट मध्ये ट्रान्सफर करेल. मात्र 5699 रु. … Read more

Maharashtra Gov Schemes: आषाढी एकादशीची वारकऱ्यांसाठी भेट, मिळणार पेन्शन, महाराष्ट्र शासनाची नवी योजना जाहीर

Maharashtra Gov Schemes

Maharashtra Gov Schemes: पंढरपूर येथील विठ्ठलवारी मध्ये सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांसाठी, महाराष्ट्र सरकारने रविवारी पेन्शन योजना जाहीर केली. 17 जुलै रोजी साजरी होणाऱ्या आषाढी एकादशीच्या काही दिवस आधी ही घोषणा करण्यात आली. गेल्या महिन्यात अर्थसंकल्पात वारकऱ्यांच्या कल्याणासाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’ ज्याचे मुख्यालय पंढरपूर येथे असेल अशा मंडळाची स्थापना करण्याची घोषणा केली होती. रविवारी यासाठी जारी … Read more

Aadhaar Kaushal Scholarship: आधार कौशल शिष्यवृत्ती योजना, विद्यार्थ्यांना 50 हजार रुपये रोख मिळतील..

Aadhaar Kaushal Scholarship

Aadhaar Kaushal Scholarship: आता जे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, त्यांना शिक्षणासाठी पैशाची काळजी करण्याची किंवा तणाव घेण्याची गरज नाही; कारण आता ‘आधार कौशल शिष्यवृत्ती’ कार्यक्रमा अंतर्गत विद्यार्थ्यांना ₹50,000 ची शिष्यवृत्ती दिली जात आहे. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना सामील केले जात आहे, जर तुम्हालाही या कार्यक्रमात सहभागी होऊन शिष्यवृत्तीचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्ही हा लेख काळजीपूर्वक … Read more

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना: महिलांना दरवर्षी 18,000 रु. मिळणार, महाराष्ट्र राज्याचा महत्वाचा निर्णय,

Majhi Ladki Bahin Yojana

Majhi Ladki Bahin Yojana: महाराष्ट्रातील महिलांचे आरोग्य व पोषण आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी राज्यात विविध योजना राबवण्यात येत असतात. महिलांचे श्रम सहभाग पुरुषांच्या तुलनेत कमी आहे, ज्यामुळे त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यावर परिणाम होतो. या परिस्थिती लक्षात घेऊन, राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याने … Read more

महाराष्ट्रातील महिलांना मिळणार 1,500 रुपये मासिक रोख निधी, शासनाचा लवकरच निर्णय, इथे पहा संपूर्ण माहिती.

Maharashtra Scheme

Maharashtra Scheme: महाराष्ट्र विधानसभेचे पावसाळी अधिवेशन 28 जून ला सुरु होऊन 13 जुलै रोजी संपणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या मार्फत या अधिवेशनामध्ये, महाराष्ट्रातील दारिद्र्यरेषेखालील महिलांसाठी नवीन योजनेची घोषणा होण्याची श्यक्यता आहे. महाराष्ट्रातील हि नवीन योजना मध्य प्रदेश शासनाकडून यशस्वी पणे चालवली जाणाऱ्या ‘लाडली बहना’ (Ladli Behna Scheme) योजनेपासून प्रेरित आहे. या वर्षाच्या … Read more

घरबसल्या रेशन कार्ड काढा, लगेच करा अर्ज, ४५ दिवसात घरी येईल नवीन रेशन कार्ड.

Ration Card Application

Ration Card Application: भारतातील नागरिकांच्या जीवनात अत्यंत महत्वपूर्ण भूमिका बजावणारे दस्तऐवज पैकी एक रेशन कार्ड हे आहे. रेशन कार्ड हे भारत सरकारकडून दिले जाणारे अधिकृत दस्तऐवज आहे, जे नागरिकांना शिधावाटप प्रणालीच्या माध्यमातून सबसिडी मिळवण्यासाठी मदत करते. रेशन कार्डद्वारे सरकार गरिबी रेषेखालील (BPL) आणि गरिबीरेषेवरील (APL) कुटुंबाना अन्नधान्य, इंधन आणि इतर जीवनावश्यक वस्तू कमी दरात उपलब्ध … Read more

PM Kisan Samman Nidhi Yojana: नविन सरकार कडून शेतकर्‍यांना मोठी भेट, 17 वा हप्ता जाहीर.

PM Kisan Sanman Nidhi

PM Kisan Samman Nidhi Yojana: केंद्र शासनाकडून चालवल्या जाणाऱ्या ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना’ चा रुपये 2000 चा 17 व्या हप्ता संदर्भात मोठी घोषणा झाली असून, हा हप्ता 18 जून 2024 ला भारतातील लाभार्थी शेतकर्‍यांच्या सेविंग बँक अकाउंट वरती जमा होईल. आपल्या मोबाईल द्वारे तुम्ही या निधीचा स्टेटस चेक करू शकता. 10 जून ला हा … Read more

Krushi Purskar 2024: महाराष्ट्र शासनाच्या कृषी पुरस्कारांमध्ये भरघोस वाढ, पुरस्कार्थींना मिळतील लाखोंची बक्षिसे.

krushi Purskar 2024

Krushi Purskar 2024: महाराष्ट्र राज्यात दरवर्षी शेती आणि शेतीपूरक क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांना अथवा संस्थेला कृषी विभागामार्फत प्रत्येक वर्षी विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात येत असते. महाराष्ट्र शासनाच्या मार्फत दिला जाणाऱ्या कृषी पुरस्कारामध्ये 2024 पासून, भरघोस अशी वाढ केली आहे. शासनाच्या कृषी विभागामार्फत दरवर्षी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी काही पुरस्कार दिले जातात, त्या पुरस्कारांची बक्षीसांची … Read more

Police Patil Mandhan 2024: पोलीस पाटलांच्या मानधनात भरीव वाढ, आता प्रत्येक महिन्याला मिळनार 15 हजार.

Police Patil Mandhan 2024

Police Patil Mandhan 2024: महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण व्यवस्थेतील एक महत्वाचे पद म्हणजे गावाचा ‘पोलीस पाटील’ हे पद होय. प्राचीन काळापासूनच गावाचा कारभार पाहण्याची जबाबदारी पोलीस पाटील असणाऱ्या एखाद्या व्यक्तीकडे असायची. छत्रपती शिवाजी महाराज याच्या काळामध्ये मुलखीं प्रशासनामध्ये या पदाची निर्मिती करण्यात आली होती. त्या काळी या पदाला ‘पोलीस पाटील’ या ऐवजी ‘पाटील’ हे एवढेच नाव … Read more