LIC Agents: IRDIA च्या नवीन नियमांमुळे विमा क्षेत्रामध्ये खळबळ, 14 लाख LIC एजंट्स आंदोलनाच्या तयारीत.

LIC Agents

LIC Agents: भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसी ने आपल्या एजंटचे कमिशन कमी केले आहे त्यामुळे एलआयसी एजंट नाराज झाले आहेत. अनेक एजंट असोशियनने एलआयसी शाखा समोर काम बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. आयआरडीआय ने नवीन लागू केलेल्या धोरणानुसार भारतातील प्रत्येक आयुर्विमा कंपन्यांनी त्यांच्या उत्पादनामध्ये बदल केले आहेत. यामध्ये आघाडीवरती असणारी आयुर्विमा कंपनी, भारतीय … Read more

LIC Policy New Rules: एलआयसीच्या नवीन नियमांमध्ये बदल, प्रीमियम वाढले आणि वय सुद्धा कमी केले?

LIC Policy New Rules

LIC Policy New Rules: भारतीय जीवन बिमा निगम म्हणजेच LIC ने 1 ऑक्टोबर 2024 पासून आपल्या अनेक लोकप्रिय विमा योजनांमध्ये महत्वाचे बदल केले आहेत. विशेषतः एलआयसीच्या “न्यू एंडोमेंट प्लॅन” मध्ये नवीन पॉलिसी घेण्यासाठीचे वय 55 वर्षांवरून 50 वर्षांवर आणले आहे आणि प्रीमियममध्ये सुमारे 10% वाढ झाली आहे. या बदलांमुळे वय वर्ष 50 वरील लोकांसाठी विमा … Read more

Life Insurance New Business Premium 14% Increase: भारतीय विमा क्षेत्रात साकारत्मकतेची वाटचाल

Add a heading 2024 10 15T235450.592

Life Insurance New Business Premium 14% Increase: 2024 च्या सप्टेंबर महिन्यात, भारतातील लाइफ इन्शुरन्स कंपन्यांची वाटचाल साकारत्मकतेकडे झाली आहे, कारण सर्वच लाइफ इन्शुरन्स कंपन्यांच्या नवीन व्यवसाय प्रीमियममध्ये 14 टक्क्यांची वाढ झाली आहे. या वाढीच्या प्रमुख कारणांमध्ये वैयक्तिक पॉलिसी, टर्म इन्शुरन्स पॉलिसी आणि सिंगल प्रीमियम कलेक्शनमधील वाढ लक्षणीय आहे. विशेषतः भारतीय जीवन बीमा निगम (LIC) आणि … Read more

LIC Single Premium Group Micro Term Insurance Plan: “एक साधा आणि परवडणारा जीवन विमा पर्याय”

LIC Single Premium Group Micro Term Insurance Plan

LIC Single Premium Group Micro Term Insurance Plan: भारतीय जीवन विमा निगम (LIC) ने नुकतीच एक नवी योजना सादर केली आहे – सिंगल प्रीमियम ग्रुप मायक्रो टर्म इन्शुरन्स योजना, जी एक नॉन-लिंक्ड, नॉन-पार्टीसिपेटिंग, प्युअर टर्म इन्शुरन्स जोखीम आधारित योजना आहे. ही योजना खास करून सूक्ष्म वित्त संस्था (MFIs), सहकारी संस्था, स्वयंसहायता गट (SHG) आणि एनजीओ … Read more

LIC Kanyadan Yojana for Girl Child in Marathi: तुमच्या मुलीच्या भविष्यातील आर्थिक संरक्षणाचा खात्रीशीर पर्याय? जाणून घ्या सर्व माहिती.

LIC Kanyadan Yojana for Girl Child in Marathi

LIC Kanyadan Yojana for Girl Child in Marathi: आपल्या मुलीच्या भविष्याची आर्थिक योजना बनवताना, पालकांना योग्य आर्थिक पर्याय शोधणे खूप महत्त्वाचे असते की ज्यामुळे त्यांच्या मुलीचे भविष्यातील जीवन सुरक्षित राहील, त्याचबरोबर त्यांच्या शिक्षण, विवाह आणि इतर गरजांसाठी योग्य आर्थिक सहाय्य मिळेल. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन एलआयसीने खास मुलींसाठी “कन्यादान पॉलिसी” तयार केली आहे. ही … Read more

NCDRC Insurance Policy Ruling 2024: महत्वाचा निर्णय, विमाधारकाने तथ्य लपविल्याने पॉलिसी रद्द होऊ शकते? जाणून घ्या सर्व माहिती.

NCDRC Insurance Policy Ruling 2024

NCDRC Insurance Policy Ruling 2024: विमा पॉलिसी घेताना योग्य माहिती न देणे किंवा तथ्य लपविणे हा एक गंभीर गुन्हा ठरू शकतो. यामुळे विमा कंपनी आपल्या पॉलिसीला रद्द करू शकतात, ज्यामुळे आपलयाला मिळणारे संरक्षण संपुष्टात येऊ शकते. अशाच एका महत्त्वाच्या प्रकरणाचा निर्णय ‘राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोग’ ने (NCDRC) दिला आहे, ज्यामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे … Read more

How to Download Medibuddy E-Card: मेडिबड्डी ई-कार्ड डाउनलोड कसे करायचे? संपूर्ण माहिती इथे पहा.

How to Download Medibuddy E-Card

How to Download Medibuddy E-Card: आजच्या डिजिटल युगात, वैद्यकीय सेवा मिळवणे अधिक सोपे झाले आहे. हेल्थकेअर सेवा सहजपणे मिळवण्यासाठी मेडिबड्डी हे एक प्रमुख डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. मेडिबड्डीने ग्राहकांसाठी एक सोयीस्कर सुविधा म्हणून मेडिबड्डी ई-कार्ड उपलब्ध करून दिले आहे, ज्यामुळे वैद्यकीय सेवांचा लाभ घेणे अधिक सोयीस्कर होते. या लेखात आपण मेडिबड्डी ई-कार्ड डाऊनलोड करण्याची प्रक्रिया, त्याचे … Read more

Income Tax Updates: आयकर कायद्याबाबत नवीन अपडेट, 2024 मध्ये करदात्यांसाठी होणार महत्त्वपूर्ण बदल?.

Income Tax Updates

Income Tax Updates: देशातील कोट्यवधी करदात्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. सुमारे सहा दशकांपासून लागू असलेल्या जुन्या आयकर कायद्याचे पुनरावलोकन करण्यासाठी आणि त्यात सुधारणा करण्यासाठी सरकारने पावले उचलली आहेत. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) सोमवारी देशातील नागरिकांकडून आयकर कायद्याच्या पुनरावलोकनासाठी सूचना मागवल्या आहेत. यामुळे, आयकर कायद्यात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. या बदलांमुळे करदात्यांना … Read more

Term Insurance Coverage:पॉलिसीधारकांसाठी 1CR टर्म प्लॅन खरेदी करणे का आहे अर्थपूर्ण?

Term Insurance Coverage

Term Insurance Coverage: आपल्या भारतामधील बहुतांश गुंतवणूकदार आणि पॉलिसीधारकांचे टर्म प्लॅनकडे दुर्लक्ष होत आहे, असे IRDIA च्या अहवालात म्हणले आहे. सर्वप्रकारच्या एकूण विमा विक्रीत फक्त 5% वाटा टर्म प्लॅनचा आहे. याचे मुख्य कारण म्हणजे, टर्म इन्शुरन्सद्वारे फक्त रिस्क कव्हर दिले जाते, हि पद्धत फक्त संरक्षणासाठी वापरली जाते आणि यामध्ये कोणत्याही पद्धतीचा परिपक्वता लाभ (maturity benefits) … Read more

Insurance Surrender Value: लाईफ इन्शुरन्स पॉलिसीधारकांना 1आक्टोबर पासूनच्या नियमांमधील बदलाचा कसा फायदा होईल?

Insurance Surrender Value

Insurance Surrender Value: 1 ऑक्टोबर 2024 पासून भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDAI) ने आयुर्विमा पॉलिसीधारकांसाठी नवीन नियम अनिवार्य केले आहेत. या नियमांच्या प्रभावामुळे पॉलिसी केंव्हाही बंद केल्यास पॉलिसीधारकांना जास्त परतावा मिळण्याची शक्यता आहे. हा बदल पॉलिसीधारकांना अधिक फायदेशीर ठरणार आहे. नवीन नियम काय म्हणतो? IRDAI च्या परिपत्रकानुसार, विमा कंपन्यांनी नॉन-लिंक्ड प्लॅटफॉर्म अंतर्गत ऑफर … Read more

Life insurance new rule: आयुर्विमा पॉलिसी सरेंडर केल्यावर जास्त परतावा मिळेल? 1 ऑक्टोबर 2024 पासून, नवीन नियम लागू.

Life insurance new rule

Life insurance new rule: 1 ऑक्टोबर 2024 पासून पारंपारिक आयुर्विमा पॉलिसीधारकांसोबत, नवीन योजना सुरु करणाऱ्या सर्व पॉलिसीधारकांना ‘भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने’ (IRDAI) नवीन नियम लागू केले आहेत. नवीन “विशेष समर्पण मूल्य” (Special Surrender Value) नियमांनुसार, पारंपारिक एंडॉवमेंट पॉलिसींचे सरेंडर केल्यावर पॉलिसीधारकांना जास्त परतावा मिळेल. यामुळे जीवन विमा पॉलिसीधारकांना लवचिकता आणि तरलता मिळणार आहे. … Read more

IRDAI 2024 चा LIC च्या सरेंडर व्हॅल्यू नियम सुधारण्यास नकार; 1 ऑक्टोबरपासून नवीन नियम अंमलात येणार?

IRDAI 2024

IRDAI 2024: भारतातील इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया (IRDAI) ने भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) कडून सरेंडर व्हॅल्यू नियमांमध्ये बदल करण्यासाठी सादर केलेल्या प्रस्तावित विनंती नाकारली आहे. यासोबतच, आरोग्य आणि लाइफ इन्शुरन्स विमा कंपन्यांसाठी आगामी येणाऱ्या नियमांचे पालन करण्यासाठी कोणत्याही नवीन प्रस्तावास विस्तारीत स्वरूप देण्यासही नकार दिला आहे. हे नियम 1 ऑक्टोबरपासून लागू होणार … Read more

LIC Jeevan Kiran: भविष्य सुरक्षित करण्याचा सोपा मार्ग, कमी प्रीमियममध्ये उच्च सुरक्षा मिळवा.

LIC Jeevan Kiran

LIC Jeevan Kiran: भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) ही भारतीय विमा क्षेत्रातील एक विश्वसनीय आणि सुरक्षित विमा योजना प्रदान करणारी मुख्य संस्था आहे. LIC ने नेहमीच लोकांच्या विविध गरजा लक्षात घेऊन विमा योजना विकसित केल्या आहेत आणि आपल्या ग्राहकांना सेवा पुरवत आहेत. याच अंतर्गत LIC ने नवीन प्युअर टर्म इन्शुरन्स योजना सुरु केली आहे जिचे नाव … Read more

LIC NEFT form: एलआयसी एनईएफटी फॉर्म कसा भरावा आणि फायदे काय आहेत?

LIC NEFT form

LIC NEFT form: भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी) ही भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे, जी आपल्या ग्राहकांना अनेक प्रकारच्या विमा योजना आणि गुंतवणूक योजनांचा लाभ देते. या योजनांमध्ये एलआयसी ग्राहकांना त्यांच्या दाव्याची रक्कम सहजपणे बँक खात्यात जमा होण्यासाठी NEFT (National Electronic Fund Transfer) सुविधा प्रदान करते. यासाठी ग्राहकांना एलआयसी एनईएफटी फॉर्म भरावा लागतो. चला तर … Read more

LIC Jeevan Utsav Yojana: दिवसाला फक्त ₹260 रुपये भरा आणि आयुष्यभर मिळवा ₹1,50,000 रुपये पेन्शन!

LIC Jeevan Utsav Yojana

LIC Jeevan Utsav Yojana: भारतीय जीवन बीमा निगम (LIC) ने वेळोवेळी आपल्या ग्राहकांच्या आर्थिक गरजांसाठी नवनवीन योजना मार्केट मध्ये आणल्या आहेत. LIC ची नवीन योजना, ‘जीवन उत्सव’ (Jeevan Utsav Plan) ही एक अशा योजना आहे, ज्यामध्ये तुम्ही दिवसाला फक्त ₹260 रुपये भरून आयुष्यभरासाठी वार्षिक ₹1,50,000 रुपयांची पेन्शन मिळवू शकता. ही योजना विशेषतः त्यांच्या साठी आहे … Read more

LIC Combination Plans: उज्ज्वल भविष्याची गुरुकिल्ली, एलआयसी जीवन लाभ आणि मनी बॅक प्लान कॉम्बिनेशन.

LIC Combination Plans

LIC Combination Plans: भारतीय जीवन विमा महामंडळ (LIC) आपल्या प्रिय आयुर्विमा ग्राहकांसाठी विविध प्रकारच्या विमा योजना प्रदान करत असते, या योजना ग्राहकांच्या वेगवेगळ्या आर्थिक गरजा, उद्दिष्टे आणि जीवनाच्या विविध टप्प्यांना ध्यानात ठेवून डिझाइन केलेल्या असतात. या काही योजना पैकी, एलआयसी जीवन लाभ आणि एलआयसी मनी बॅक प्लान हे त्यांच्या अनोख्या फायद्यांसाठी आणि वैशिष्ट्यांसाठी ओळखलया जाणाऱ्या … Read more

LIC foundation day 2024: एलआयसी स्थापना दिवस एलआयसीचा इतिहास, कामगिरी, आणि भविष्य.

LIC foundation day

LIC foundation day: भारतीय जीवन बिमा निगम (LIC of India) हि भारतातील सर्वात मोठी आणि प्रतिष्ठित, विश्वासू जीवन विमा कंपनी आहे. एलआयसीची स्थापना 1 सप्टेंबर 1956 रोजी करण्यात आली होती. त्यामुळे संपूर्ण देशभरात, प्रत्येक वर्षी 1 सप्टेंबर हा दिवस ‘एलआयसी स्थापना दिवस’ म्हणून साजरा केला जातो. या लेखामध्ये एलआयसी दिवसाचे महत्त्व आणि भविष्यातील योजना, याबद्दल … Read more

LIC Sovereign Guarantee: तुमच्या गुंतवणुकीसाठी सरकारची पक्की सुरक्षा, मजबूत हमी, जाणून घ्या कशी.

LIC Sovereign Guarantee

LIC Sovereign Guarantee: भारतीय आयुर्विमा विमा महामंडळ (LIC) हे भारतातील केवळ एक इन्शुरन्स ब्रँड नाही, तर कोट्यवधी भारतीय गुंतवणूकदारांसाठी विश्वासार्ह नाव आहे. या विश्वासामागील, अनेक कारणांपैकी एक मुख्य कारण म्हणजे, LIC पॉलिसींना मिळणारी सार्वभौम हमी. LIC सोबत भारत सरकारचा पाठिंबा असलेली ही Sovereign Guarantee, तुमच्या LIC मधील गुंतवणुकीला सुरक्षित करते, ज्यामुळे LIC मधील गुंतवणूक हि … Read more

LIC Kanyadan Scheme: तुमच्या मुलीचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी LIC कन्यादान पॉलिसी सर्वोत्तम का आहे?

LIC Kanyadan Scheme

LIC Kanyadan Scheme: आपल्या भारत देशामध्ये लग्न हा एक महत्वाचा संस्कार आहे, प्रत्येक पालक आपल्या मुलांची भविष्यातील स्वप्ने पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असतो. स्वतःच्या मुलांचे शिक्षण, करिअर, मुलीचे लग्न अशी अनेक स्वप्ने  पालकांनी पाहिलेले असतात. या मध्ये आपल्या लाडक्या मुलीचे लग्न हा एक संस्कार महत्वाचा मानला जातो. पालकांनी आपल्या मुलीसाठी पाहिलेल्या सर्वात प्रिय स्वप्नांपैकी एक स्वप्न … Read more

तुमच्या कुटुंबासाठी आर्थिक सुरक्षितता मिळवा: एलआयसी जीवन अमर टर्म इन्शुरन्स योजनेचे फायदे जाणून घ्या.

LIC Jeevan Amar Term Insurance Plan

LIC Jeevan Amar Term Insurance Plan: भारतीय विमा बाजारात अनेक दशकापासून एलआयसी (लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) LIC हे नाव विश्वास, विश्वासार्हता आणि आर्थिक सुरक्षेशी जोडले गेले आहे. त्यांच्याच अनेक उत्कृष्ट विमा योजनांपैकी जीवन अमर टर्म इन्शुरन्स योजना सुरु आहे, जी ग्राहकांमध्ये लोकप्रिय टर्म प्लॅन योजनापैकी एक आहे. हि एक प्युअर टर्म संरक्षण योजना म्हणून … Read more

12 jyotirlinga in india lic jeevan labh plan LIC Jeevan Anand Plan LIC’s Jeevan Umang 2024 waterfalls near kolhapur