Maharashtra Weather: महाराष्ट्रात मान्सूनचा जोर वाढला; हवामान विभागाकडून 24 तासांचा धोक्याचा इशारा
Maharashtra Weather: राज्यात मान्सूनचा जोर दिवसेंदिवस वाढत असून, आजपासून (7 जुलै) पुढील 24 तास अतिशय महत्त्वाचे मानले जात आहेत. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भ भागात प्रचंड पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी विशेष सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने अत्यंत सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला असून, राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी ऑरेंज … Read more