LIC Q2 Profit Result: एलआयसीच्या Q2 नफ्यात घट, परंतु उच्च लाभांशासह मार्जिनमध्ये सुधारणा
LIC Q2 Profit Result: भारतातील सर्वात मोठी आयुर्विमा प्रदाता असलेली लाईफ इन्शुरन्स कार्पोरेशन ऑफ इंडिया (LIC) च्या दुसऱ्या तिमाहीतील नफा 3.8% ने घटला आहे. एलआयसीने यावेळी अधिक लाभांश वितरित केला आहे, ज्यामुळे कंपनीच्या एकूण नफ्यावर परिणाम झाला आहे. पण नवीन व्यवसायाचे मार्जिन वाढले आहे, यामुळे कंपनीचे उत्पन्न वाढण्यास मदत झाली आहे. लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ … Read more