Kanyadan LIC Policy Details In Marathi: सर्वोत्तम कन्यादान योजना, महिना भरा रु. 6006/- 18 वर्षांसाठी आणि 26,85,800/- रु घ्या.

kanyadan lic policy details in marathi: आपल्या देशात पालकाच्या मनात पहिली गोष्ट येते ती म्हणजे, आपल्या मुला, मुलींचे शिक्षण, लग्न व करियर व्यवस्थितपणे झालं पाहिजे. ‘कन्यादान योजना’ आपल्या मुलांच्या भविष्यातील निर्माण होणार्‍या गरजांच्या साठी खूपच फायदेशीर आहे, विशेषतः आपल्या मुलीचे शिक्षण, करीअर आणि लग्न.

भविष्यातल्या अशा अनेक गरजांचा विचार करून  LIC OF INDIA ने मुलींच्या भविष्यासाठी अतिशय चांगली, फायदेशीर अशी एक योजना आपल्या ग्राहकांसाठी सादर केली आहे. म्हणुनच आपण या लेखामध्ये सर्वोत्तम अशा कन्यादान योजनेबद्दल जाणून घेणार आहोत.

kanyadan lic policy details in marathi काय आहे?

Kanyadan Yojana द्वारे आपल्या मुलीचे शिक्षण, लग्न आणि तिचे करीअर यांचे फायनान्शियल प्लॅनिंग करू शकतो. तसेच आपल्या स्वतःसाठीसुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकतो.

एलआयसीची कन्यादान योजना एक सहभागी, वैयक्तिक, नॉनलिंक जीवन विमा पॉलिसी योजना आहे, की जी संरक्षण आणि बचत यांचे संयोजन देते. या योजनेद्वारे पालकांच्या अनुपस्थितीतही मुलीच्या वाढत्या खर्चाची काळजी घेता येते आणि मुदतपूर्तीनंतर एक मोठी रक्कम सुद्धा मिळते.kanyadan lic policy details in marathi

kanyadan lic policy details in marathi
kanyadan lic policy details in marathi

कन्यादान योजना कोण करु शकतो?

सर्वोत्तम कन्यादान योजना ही आपल्या मुलीसाठी पालक, आई किंवा वडील घेऊ शकतात. पालकांचे किमान वय 18 आणि कमाल वय 50 या दरम्यान असावे. मुलीचे प्रवेशाचे किमान वय शून्य ते बारा वर्षे असावे.

कन्यादान योजनेमध्ये पैसे कसे भरायचे?

सर्वोत्तम कन्यादान योजनेमध्ये आपण एलआयसी ला भरणारी रक्कम मासिक, तिमाही, सहामाही, वार्षिक यापैकी कोणत्याही एका पद्धतीने भरू शकतो. मासिक पद्धतीने रक्कम भरावयाची असेल तर आपल्या दिलेल्या सेविंग बँक अकाउंट मधून प्रत्येक महिन्याला ही रक्कम वजा होत जाईल.

कन्यादान योजनेची मुदत किती असेल?

सर्वोत्तम कन्यादान योजना ही 13 वर्षापासून ते 25 वर्षांपर्यंत घेता येऊ शकते, यापैकी कोणतीही एक मुदत निवडता येईल.

कन्यादान योजनेचे पैसे कसे मिळतात?

या योजनेमध्ये आपण 21 वर्ष मुदत निवडली तर त्याचे प्रीमियम आपणास दर महिना 6006/- भरावे लागणार आहेत. ही रक्कम एकूण 18 वर्षांपर्यंत भरवायची आहे. 19, 20 ते 21 ही पुढची 3 वर्ष रक्कम न भरता थांबून राहायच आहे. त्यानंतर ही योजना 21 वर्षानंतर संपणार आहे. मुदतपूर्तीनंतर कन्यादान योजना धारकाला मुदतपूर्ती रक्कम आणि जमा झालेला बोनस असे एकूण 26,85,000/- मिळतील. (हे उदा. 30 वय असणार्‍या आई, वडील किंवा पालक यांच्यासाठी 21 वर्ष मुदत असणार्‍या व्यक्तीसाठी आहे)

कन्यादान योजनेचे प्रमुख फायदे काय आहेत?

आपल्या मुलीचे भविष्य सुरक्षित करण्या व्यतिरिक्त या योजनेमध्ये विविध टप्पे गाठण्यासाठी आणि आपल्या मुलीच्या विविध गरजा अनेक मार्गाने पूर्ण करण्यासाठी इतर अनेक फायदे आहेत. अधिक जाणून घेण्यासाठी मुख्य कन्यादान योजनेचे फायदे खालील प्रमाणे आहेत.

  • योजनाधारक पालकाचे दुर्दैवी आणि अकाली निधन झाल्यास आर्थिक भार कमी करण्यासाठी भरले जाणारे हप्ते माफ केले जातात.
  • योजना चालू असल्याच्या दरम्यान योजनाधारक पालकांचा मृत्यू झाल्यास ‘मृत्यू विमा रक्कम’ योजनेद्वारे मृत्यू लाभ, डेथ बेनिफीट दिला जातो की जो वार्षिक प्रीमियमच्या 7 पट किंवा 110 पट रक्कम असू शकते.
  • डेट बेनिफिट मध्ये बोनस आणि FAB बोनस यांचा समावेश होतो.
  • Kanyadan Yojana धारक पालकाचे अपघाती निधन झाल्यास तात्काळ 13,00,000/- लाख रुपये वारसाला म्हणजे मुलगीला दिले जातात.
  • रायडर ऑप्शन अपघाती किंवा नैसर्गिक मृत्यू फायदा घेतला असल्यास 13,00,000/- रुपये तत्काळ दिले जातील.
  • योजना कालावधी दरम्यान मुदतपूर्तीच्या तारखेच्या मुदतीमध्ये योजना धारकाच्या मृत्यू नंतर नॉमिनेशन असणार्‍या व्यक्तीला, म्हणजे मुलीला मुदत संपेपर्यंत आयुर्विमा रकमेच्या 10% म्हणजे दरवर्षी रु 1,30,000/-  दिले जातील.
  • आणि सर्वात शेवटी 26,85,800/- लाख रुपये सुद्धा मिळतील
  • Kanyadan Yojana धारक संपूर्ण मुदती दरम्यान हयात असल्यास मॅच्युरिटी च्या वेळेस 26,85,800/- लाख रुपये मॅच्युरिटी लाभ म्हणून दिला जाईल.
  • भारताच्या आयकर कायदा 1961 नुसार या रकमेसाठी 80C अंतर्गत कर सुट लाभ सुद्धा मिळतो.
  • या योजनेअंतर्गत आपण वाढीव विमा संरक्षण सुद्धा घेऊ शकतो, त्यासाठी विविध प्रकारचे रायडर्स उपलब्ध आहेत.

कन्यादान योजनेचे अपवाद काय आहे आहेत?

kanyadan lic policy details in marathi मध्ये फायदे खूप आहेतच पण त्यात त्याला काही अपवाद देखील आहेत ते अपवाद पुढील प्रमाणे

  • जोखीम सुरू झाल्याच्या तारखेपासून बारा महिन्याच्या आत योजना धारक पालकांनी कधीही आत्महत्या केली तर योजनेचा दावा स्वीकारणार नाही व भरलेल्या एकूण प्रीमियम पैकी फक्त 80% रक्कम परत मिळेल.
  • जर योजना धारक पालकांनी पुनरूज्जीवन तारखेपासून बारा महिन्याच्या आत आत्महत्या केली तर मृत्यूच्या तारखेपर्यंत भरलेल्या एकूण प्रीमियमच्या 80% रक्कम किंवा मृत्यूच्या तारखेपर्यंत उपलब्ध सरेंडर व्हॅल्यू यापैकी जे जास्त असेल ते देय असेल.
kanyadan lic policy details in marathi
kanyadan lic policy details in marathi

कन्यादान योजनेबद्दल अतिरिक्त माहिती

सरेंडर व्हॅल्यू

जर तुम्ही एलआयसीची कन्यादान योजना काही कारणास्तव चालू ठेवू शकत नसाल, तर तुम्ही सलग दोन वर्षाचा किमान प्रीमियम भरला असेल तरच तुम्ही ही योजना कधीही बंद करू शकता.

फ्री लुक पिरियड

kanyadan lic policy details in marathi मधील अटी आणि शर्ती तुम्हाला मान्य नसतील तर पॉलिसी बॉन्ड मिळाल्यापासून पंधरा दिवसांच्या आत तुम्ही ही योजना परत करू शकता आणि तुम्हाला तुमचे भरलेले पैसे परत मिळतील

वाढीव कालावधी

वार्षिक किंवा सहामाही किंवा तिमाही अशा पद्धतीने प्रिमियम भरण्यासाठी वाढीव कालावधी 30 दिवसांचा असतो. पहिल्या न भरलेल्या प्रीमियमच्या तारखेपासून मासिक प्रीमियम साठी पंधरा दिवसांचा वाढीव कालावधी असतो.

तुमची सर्वोत्तम कन्यादान योजना कशी पुनर्जीवित करावी?

तुम्ही वाढीव कालावधीत प्रीमियम भरण्यास सक्षम नसल्यास पुढील योजना समाप्त केली जाईल. परंतु ही लॅप्स योजना पहिल्या न भरलेल्या प्रीमियमच्या तारखेपासून आणि मॅच्युरिटीच्या तारखेपूर्वी सलग पाच वर्षाच्या कालावधीत पुनर्जीवित केली जाऊ शकते.

अशी ही kanyadan lic policy details in marathi आपल्या मुलांसाठी अतिशय फायदेशीर आहे. तसेच आपल्या स्वतःसाठी तितकीच फायदशीर आहे.

For more details click on www.licindia.in

Please enable JavaScript in your browser to complete this form.
Contact us
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now