Ration card update 2024: ई-केवायसी पूर्ण नसल्यास नाव रद्द होऊ शकते? कोण राहणार, कोण जाणार? आपले नाव ऑनलाइन तपासा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group follow Now

Ration card update 2024: भारत सरकारने चालवलेली ‘रेशन कार्ड योजना’ भारतातील गरीब व गरजू लोकांसाठी एक महत्वाचा उपक्रम आहे. या योजनेच्या माध्यमातून नागरिकांना मोफत तांदूळ, गहू व अन्य जीवनावश्यक गरजेच्या वस्तू पुरवल्या जातात. २०२४ मध्ये या योजनेसाठी प्रत्येक नागरिकांसाठी, या योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी (eKYC) प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक आहे. या लेखा मध्ये ई-केवायसी संदर्भात संपूर्ण माहिती दिली आहे, त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा.

रेशन कार्डसाठी ई-केवायसी का आवश्यक आहे?

सरकारचा रेशन कार्डसाठी ई-केवायसी अनिवार्य करण्याचा उद्देश असा आहे की, या योजनेचा लाभ खरोखरच गरजू लोक आहेत त्यांनाच मिळावा. ज्यांनी बोगस रेशन कार्ड तयार करून लाभ घेत आहेत त्यांना रोखण्यासाठी ई-केवायसी एक प्रभावी पाऊल आहे.

ई-केवायसी न केल्यास काय होईल?

जर ई-केवायसी 31 डिसेंबर 2024 पर्यंत पूर्ण केले नाही, तर त्या रेशन कार्डधारकांचे कार्ड रद्द होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने यापूर्वी या प्रक्रियेसाठी दोनदा मुदतवाढ दिली होती. मात्र, यंदा ती वाढवली जाणार नाही, असे स्पष्ट केले आहे. (Ration card update 2024)

रेशन कार्डसाठी ई-केवायसी ऑनलाइन कशी करावी?

रेशन कार्डसाठी ई-केवायसी प्रक्रिया घरबसल्या ऑनलाइन करू शकता. त्यासाठी पुढील पायऱ्या अनुसरा:

  1. राष्ट्रीय अन्न सुरक्षा पोर्टलला भेट द्या: शासनाची अधिकृत वेबसाईट राष्ट्रीय अन्न सुरक्षा पोर्टल वर लॉग इन करा.
  2. आपले माहिती प्रविष्ट करा:यामध्ये रेशन कार्ड क्रमांक, आधार कार्ड क्रमांक व अन्य तपशील व्यवस्थित भरा.
  3. ओटीपी व्हेरिफिकेशन: नोंदणीकृत मोबाइल नंबरवर OTP येईल तो ओटीपी टाका.
  4. ई-केवायसी पूर्ण करा: तपशील अचूक भरल्यास तुमची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होईल.

आपले नाव रेशन योजनेत आहे की नाही हे कसे तपासाल?

रेशन कार्ड योजनेत आपले नाव कायम आहे की नाही हे तपासण्यासाठी, राष्ट्रीय अन्न सुरक्षा पोर्टलचा वापर करा: पोर्टलवर लॉग इन करा. रेशन कार्ड क्रमांक व संबंधित तपशील प्रविष्ट करा. “रेशन कार्ड स्टेटस” पर्यायावर क्लिक करा. तुमचे नाव यादीत आहे का, ते तपासा.

रेशन कार्ड रद्द होण्याची कारणे

ई-केवायसी न केल्यामुळे: जर तुम्ही 31 डिसेंबर 2024 पर्यंत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही, तर रेशन कार्ड रद्द होईल.

चुकीची माहिती सादर केल्यास: जर रेशन कार्डसाठी बोगस दस्तऐवज सादर केले गेले असतील, तर तेही रद्द होईल.

दुहेरी रेशन कार्ड: एका कुटुंबासाठी एकाच वेळी एकाहून अधिक रेशन कार्ड असल्यास, अतिरिक्त कार्ड रद्द होईल.

(Ration card update 2024)
(Ration card update 2024)

रेशन कार्ड योजनेंतर्गत लाभ

रेशन कार्डधारक नागरिकांना पुढील लाभ मिळतात, सबसिडीचे तांदूळ, गहू, डाळी इत्यादी धान्य मोफत दिले जाते. सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे शिधावाटपाच्या अन्नधान्य सुविधा सहज उपलब्ध करून दिल्या जातात. शासनाच्या इतर सरकारी योजनांसाठी रेशन कार्ड अनिवार्य असल्याने हे उपडेट करणे महत्वाचे आहे. (Ration card update 2024)

रेशन कार्ड ई-केवायसीसाठी आवश्यक कागदपत्रे

  1. आधार कार्ड
  2. रेशन कार्ड क्रमांक
  3. नोंदणीकृत मोबाइल नंबर
  4. कुटुंबातील सदस्यांची माहिती

निष्कर्ष: Ration card update 2024

रेशन कार्ड योजनेतील अपडेट्स बदलामुळे हे लाभ फक्त पात्र कुटुंबांपर्यंत पोहोचतील. तसेच, बोगस लाभार्थींना रोखण्यासाठी ही प्रक्रिया खूपच उपयोगी ठरेल.

Please enable JavaScript in your browser to complete this form.
Contact us