24 Karat Gold: २४ कॅरेट सोनं: ९९९ आणि ९९५ शुद्धतेमधील फरक समजून घ्या.

24 Karat Gold

24 Karat Gold: आपल्या देशामध्ये सोनं खरेदी करणे हे केवळ दागिन्यांसाठीच नव्हे तर एक सुरक्षित गुंतवणूक साधन म्हणून केली जाते, म्हणूनच विशेषतः स्त्रियांसाठी हा एक महत्त्वाचा ऐवज आहे. सोनं खरेदी करताना, त्याची शुद्धता आणि प्रकार समजून घेणे सुद्धा आवश्यक आहे. सोन्याची शुद्धता हि कॅरेट (Karat) किंवा फिननेस (Fineness) या प्रकाराने मोजली जाते. विशेषतः २४ कॅरेट … Read more