DCS MH App download: शेतकऱ्यांनो, आता दुसऱ्याची मदत नको! मोबाईलवरूनच करा पीक नोंदणी, Farmer ID टाकताच मिळणार शेतजमिनीची माहिती.

DCS MH App Download

DCS MH App download: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आणि दिलासादायक माहिती समोर आली आहे. आपल्या शेतातील पिकांची नोंदणी करण्यासाठी आता प्रत्येक वेळी इतर व्यक्ती किंवा संबंधित यंत्रणेतील सहाय्यकावर अवलंबून राहण्याची गरज नाही. DCS MH मोबाईल ॲपच्या माध्यमातून शेतकरी स्वतःच्या मोबाईलवरून आपल्या शेतातील पिकांची नोंदणी करू शकणार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात DCS MH मोबाईल … Read more