Digital Satbara Mahabhumi: आपला 7/12 उतारा कसा वाचावा? प्रत्येक जमीन मालकाने जाणून घ्याव्यात अशा महत्वाच्या गोष्टी समजून घ्या.

digital satbara mahabhumi

Digital Satbara Mahabhumi: तुम्ही जमीन खरेदी करण्याचा विचार करत आहात काय? किंवा तुमच्या नावावर असलेल्या जमिनीचा 7/12 उतारा कधी नीट पाहिला आहे का? अनेक लोक लाखों रुपयांचे जमीन व्यवहार करतात पण सातबारा उताऱ्यातील काही महत्वाच्या नोंदी समजून घेत नाहीत. परिणामी मालकी हक्कावरील वाद, लपलेले कर्ज, चुकीच्या नोंदी किंवा फसवणुकीसारख्या गंभीर समस्यांना सामोरे जावे लागू शकते. … Read more