Gharkul Yojana Maharashtra: ग्रामपंचायतीच्या घरकुल यादीत नाव आले नाही? चिंता करू नका, ‘हा’ अर्ज करा आणि मिळवा घरकुलाचा लाभ.
Gharkul Yojana Maharashtra: प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण (PMAY-G) अंतर्गत ग्रामीण भागातील पात्र आणि गरजू कुटुंबांना पक्के घर बांधण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते. मात्र, मागील सर्व्हेमध्ये अनेक पात्र कुटुंबांची नोंद झाली नाही. काही कुटुंबांना ऑनलाइन सेल्फ सर्व्हे करता आला नाही, तर काहींची नोंद प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीने जाहीर केलेल्या घरकुल यादीत अनेक पात्र कुटुंबांची … Read more