Grampanchayat Tax: जाणून घ्या ग्रामपंचायतीचे कर किती असतात? पाणीपट्टी, घरफाळा, वीजकर, सर्व माहिती इथे पहा.

grampanchayat tax

Grampanchayat Tax : ग्रामीण भारतामधील स्थानिक स्वराज्याचा मुख्य आधारस्तंभ आणि महत्वाचा घटक म्हणून ग्रामपंचायत कडे पहिले जाते. महाराष्ट्रात गावच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामपंचायत प्रशासन एक महत्वाची भूमिका बजावत असते. गावपातळीवरील स्थानिक विकास प्रकल्पांना निधी देण्यासाठी आणि गावातील लोकांनां अत्यावश्यक सेवा देण्यासाठी ग्रामपंचायत नेहमीच कटिबद्ध असते. सरपंच, उपसरपंच, पंचायत सदस्य, ग्रामसेवक इ. लोकांचा ग्रामपंचायत प्रशासनामध्ये सहभाग असतो. … Read more