Heat waver Maharashtra: सावधान! राज्यात उष्णतेची भीषण लाट, अकोल्यात ४६.९°C तर पुणेही तापलं, पुढील काही दिवस अजून तापणार वातावरण.
Heat waver Maharashtra: एप्रिल महिना सुरू होताच असा प्रचंड उकाडा? महाराष्ट्रात उन्हाने अक्षरशः कहर माजवला आहे! अकोल्यात तापमान थेट ४६.९°C पर्यंत पोहोचले, तर पुण्यातील कोरेगाव पार्कमध्ये ४२.९°C ची धक्कादायक नोंद झाली आहे, हे आकडे ऐकूनच अंगावर उष्णतेची जाणीव होते. सकाळीच जळजळीत उन्हाची सुरुवात, दुपारी प्रचंड तापलेले वातावरण आणि रात्रीही न कमी होणारा उकाडा यामुळे नागरिक … Read more