Laxmi mukti yojana: राज्यातील ३१ लाखांहून अधिक भगिनींना मिळणार मातीचा खरा हक्क; लक्ष्मीमुक्ती योजनेने उजळनार घरदार.

Laxmi mukti yojana

Laxmi mukti yojana: पहाटेच्या पहिल्या किरणांपूर्वीच ज्यांच्या पावलांनी गोठ्याकडे वळण घेतलेले असते, डोक्यावर पदर आणि हातात खुरपे घेऊन जी माउली भर उन्हात काळ्या आईची सेवा करत संसाराची गाडी ओढते, ती घरातील खरी लक्ष्मी. पूर्वी जमिनीच्या उताऱ्याची (७/१२) चर्चा निघाली की ती नम्रतेने मागे सरकायची. कारभार, मालकी, हक्क सगळे नवऱ्याच्या च्या नावाने चालायचे. राबणारी, कष्ट करणारी … Read more