LIC jeevan umang plan: काही वर्षे प्रीमियम भरा आणि आयुष्यभर मिळवा नियमित उत्पन्न! जीवन उमंग योजनेचे फायदे पाहून व्हाल थक्क.

LIC Jeevan Umang Plan

LIC Jeevan Umang Plan: निवृत्तीनंतर नियमित पैसे मिळावेत आणि कुटुंबाचे आर्थिक भविष्य सुरक्षित राहावे, अशी अनेकांची इच्छा असते. अशा वेळी LIC जीवन उमंग योजना तुमच्यासाठी एक पर्याय ठरू शकते. या योजनेत काही ठराविक वर्षे प्रीमियम भरल्यानंतर पॉलिसीच्या नियमांनुसार दीर्घकाळ आयुर्विमा संरक्षण आणि सर्व्हायव्हल बेनिफिट मिळण्याची तरतूद आहे. पण या योजनेत किती पैसे भरावे लागतात? वर्षाला … Read more