LIC Kanyadan Policy: मुलीच्या शिक्षणापासून लग्नापर्यंतचा खर्च भागवण्यासाठी अशी करा आर्थिक तयारी; जाणून घ्या कन्यादान पॉलिसीची संपूर्ण माहिती.
LIC Kanyadan Policy details in Marathi: प्रत्येक पालकाला आपल्या मुलीचे भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित आणि आनंदी असावे, अशी इच्छा असते. मुलीचे शिक्षण, उच्च शिक्षण, करिअर, लग्न यांसारख्या भविष्यातील मोठ्या खर्चांसाठी आधीपासून नियोजन केल्यास पुढील काळात आर्थिक अडचणी कमी होऊ शकतात. यासाठी अनेक पालक दीर्घकालीन बचत आणि विमा संरक्षण देणाऱ्या योजनांचा विचार करतात. LIC म्हणजेच भारतीय जीवन … Read more