Kagadi Limbu Sheti: कमी खर्चात लाखों रुपये देणारी शेती; एक एकर कागदी लिंबू लागवडीचे संपूर्ण अर्थशास्त्र जाणून घ्या.

kagadi limbu sheti

Kagadi Limbu Sheti: महाराष्ट्रातील शेतकरी आता पारंपरिक फलबाग शेतीकडे मोठ्या प्रमाणात वळत आहेत. त्यामध्ये कागदी लिंबू (lemon) हे कमी खर्च, कमी पाण्याची गरज आणि वर्षभर बाजारपेठ असलेल्या मागणीमुळे अत्यंत फायदेशीर पीक मानले जाते. योग्य नियोजन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास कागदी लिंबू लागवड शेतकऱ्यांना दरवर्षी चांगले उत्पन्न मिळवून देऊ शकतो. विशेषता: महाराष्ट्रातील उष्ण आणि कोरड्या … Read more