MSRTC NCMC smart card: १ ऑगस्ट पासून महिला आणि जेष्ट नागरिकांसाठी NCMC कार्ड बंधनकारक; एसटी प्रवासातील सवलतीसाठी आवश्यक.
MSRTC NCMC smart card: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) बसमधून प्रवास करणाऱ्या महिला, जेष्ठ नागरिक आणि अमृत जेष्ठ नागरिकांसाठी एक मोठी अपडेट समोर आली आहे. राज्य सरकारने प्रवासी सवलत योजना अधिक पारदर्शक आणि डिजिटल करण्याच्या उद्देशाने ही योजना आणली आहे. १ ऑगस्ट २०२६ पासून NCMC (National Commen Mobility Card) स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णय … Read more