Post Office PPF Calculation: प्रॉव्हिडंट फंडमध्ये दरमहा ₹5,000, ₹7,000 व ₹10,000 गुंतवणुकीवर 18 वर्षांत किती परतावा मिळेल?

Post Office PPF Calculation

Post Office PPF Calculation: पोस्ट ऑफिसची पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) योजना ही सरकारची एक दीर्घकालीन, सुरक्षित आणि कर लाभदायक बचत योजना आहे. आजच्या अनिश्चित आर्थिक वातावरणात गुंतवणुकीसाठी सुरक्षित पर्याय निवडणे गरजेचे आहे आणि अशा परिस्थितीत PPF हा पर्याय अतिशय विश्वासार्ह मानला जातो. ही योजना सरकारकडून गॅरेंटेड असून, यात व्याजदर निश्चित असतो आणि दरवर्षी जाहीर केला … Read more

New rules update: 1 मेपासून बदललेले 5 नियम; LPG ते ATM पर्यंत मोठे अपडेट, जाणून घ्या तुमच्यावर काय परिणाम होईल?

New rules update

New rules update: नवीन महिना म्हणजे नवीन नियम! 1 मे 2025 पासून आपल्या दैनंदिन आर्थिक व्यवहारांमध्ये थेट परिणाम करणारे पाच महत्त्वाचे नियम देशभर लागू झाले आहेत. हे बदल फक्त आकड्यांमध्ये मर्यादित नाहीत, तर ते तुमच्या घराच्या स्वयंपाकघरापासून ते बँक व्यवहारांपर्यंत प्रत्येक गोष्टीवर परिणाम करणार आहेत. भारतातील तेल कंपन्या, बँका, रेल्वे प्रशासन आणि आर्थिक नियामक संस्थांनी … Read more

LIC Nivesh Plus Plan details: जाणून घ्या, एलआयसीचा अद्भुत प्लॅन ‘निवेश प्लस’; एकदाच गुंतवा ₹10 लाख आणि मिळावा ₹77 लाखापेक्षा जास्त रक्कम.

LIC Nivesh Plus Plan details

LIC Nivesh Plus Plan details: ‘एलआयसी निवेश प्लस योजना’ ही LIC द्वारे सुरु करण्यात आलेली एक युनिट लिंक्ड, नॉन-पार्टिसिपेटिंग, सिंगल प्रीमियम लाईफ इन्शुरन्स योजना आहे. जीचे रिटर्न्स शेअर मार्केटच्या गुंतवणुकीवर दिले जातात, ही योजना विमा संरक्षणासोबतच गुंतवणुकीसाठी विविध फंड्समध्ये पैसे गुंतवण्याची संधी देते. पॉलिसीधारक एकदाच प्रीमियम भरून विमा संरक्षण आणि गुंतवणूक या दोन्हीचे फायदे घेऊ … Read more

LIC New Jeevan Shanti yojana: ‘या’ योजनेत फक्त एकदाच गुंतवणूक करा आणि मिळवा आयुष्यभर ₹2.19 लाख पेन्शन! जाणून घ्या कशी मिळेल पेन्शन.

LIC New Jeevan Shanti yojana

LIC New Jeevan Shanti yojana: एलआयसीची ‘न्यू जीवन शांती’ ही एक अशी विमा योजना आहे, जी तुम्हाला आर्थिक स्वावलंबन प्रदान करते. विशेषतः निवृत्तीनंतरचे जीवन सुरळीत चालावे यासाठी ही योजना उपयुक्त ठरते. यात एकदाच एक ठराविक रक्कम गुंतवून तुम्ही आजीवन दरमहा किंवा दरवर्षी निश्चित पेन्शन मिळवू शकता. सरकारी नोकरीतील कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर पेन्शन मिळते, पण खासगी क्षेत्रात … Read more

LIC Jeevan Akshay Policy: एलआयसी च्या “या” योजनेत एकदाच गुंतवणूक करा, आणि दरमहा ₹20,000 पेन्शन मिळवा; जाणून घ्या सर्व माहिती.

LIC Jeevan Akshay Policy

LIC Jeevan Akshay Policy: भारतीय जीवन विमा महामंडळाची (LIC) एक अत्यंत लोकप्रिय आणि विश्वासार्ह पेन्शन म्हणजे ‘जीवन अक्षय योजना’ आहे. प्रत्येक व्यक्तीच्या संपूर्ण आयुष्यात व्यवसाय, नोकरीदरम्यान प्रत्येक महिन्याला काही ठराविक रक्कम बँकेत नियमित जमा होत असते आणि त्यावरती आपला सर्व घरखर्च आणि इतर खर्च सुरळीत चालत असतात. मात्र निवृत्तीनंतर हेच येणे थांबते आणि अचानक आपणास … Read more

Atal Pension Yojana: दररोज फक्त ₹7 गुंतवा आणि 60 वर्षांनंतर दरमहा ₹5000 पेन्शन मिळवा; 2025 मध्ये आलेल्या मोठ्या बदलांमुळे नागरिकांची वाढली गर्दी!

Atal Pension Yojana

Atal Pension Yojana: भारत सरकारच्या ‘प्रधानमंत्री जनकल्याण’ उपक्रमांतर्गत सुरू झालेली अटल पेन्शन योजना (Atal Pension Yojana – APY) आज ग्रामीण, निमशहरी व मध्यमवर्गीय भारतीय नागरिकांसाठी वृद्धापकाळात गॅरेंटेड पेन्शन मिळवण्याचं उत्तम माध्यम ठरत आहे. जगातील अनेक देशांमध्ये वृद्धांसाठी गॅरेंटेड पेन्शन असते, पण भारतात अशा योजनांची निवड करताना सुरक्षितता, परतावा आणि सरकारची हमी हे तीन घटक महत्त्वाचे … Read more

Whole Life Insurance Plans: तरुणांसाठी व्होल लाईफ इन्शुरन्स प्लॅन; आर्थिक सुरक्षिततेचा प्रभावी उपाय, जाणून घ्या कसा?

Whole Life Insurance Plans

Whole Life Insurance Plans: आपल्या तरुणपणातील काळ म्हणजे उभारी, उत्साह आणि स्वप्नांच्या पूर्ततेचा काळ, हा काळ संधींनी भरलेला असतो, पण त्याचसोबत महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पेलण्याचाही असतो. करिअरची सुरुवात, स्वप्नांचा पाठपुरावा आणि स्वतःच्या ओळखीचा शोध घेण्याच्या या टप्प्यात भविष्यातील आर्थिक स्थैर्य सुनिश्चित करणे सुद्धा आवश्यक ठरते. या वयातील आनंददायी क्षणांमध्ये, आयुष्यभरासाठी उपयोगी ठरेल अशा योजनांचा विचार करणे … Read more

Pension Benefits for Retired Employees: 80 वर्षे पूर्ण झाल्यावर अतिरिक्त पेन्शन देय, केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी विशेष लाभ

Pension Benefits for Retired Employees

Pension Benefits for Retired Employees: भारतीय केंद्र सरकारने 80 वर्षे पूर्ण किंवा त्यापेक्षा जास्त वय असणाऱ्या निवृत्त केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना अतिरिक्त पेन्शन देण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत, 80 वर्षे वय पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ पेन्शनमध्ये वाढ मिळेल. केंद्रीय पेन्शन व पेन्शनधारक कल्याण विभागाने (DoPPW) या संदर्भात एक अधिकृत परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार … Read more

LIC Saral Pension Yojana: च्या मदतीने आर्थिक स्थिरता मिळवा, निवृत्तीचे आर्थिक व्यवस्थापन सुलभ करा.

LIC Saral Pension Yojana

LIC Saral Pension Yojana: आजच्या काळात प्रत्येक व्यक्तीला आपल्या कमाईतील काही भाग खात्रीशीर उत्पन्न देणाऱ्या योजनांच्यामध्ये गुंतवावा लागत असतो. शेअर बाजारातील गुंतवणुकीपासून पासून ते सरकारी योजनांपर्यंत प्रत्येकजण, आपल्या भविष्यातील खर्चाचे नियोजन सुरक्षित करण्याच्या दिशेने पाऊल टाकत असतो. विशेषत: कोणत्याही पद्धतीची जोखीम न घेता योग्य ठिकाणी गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांमध्ये, LIC OF INDIA च्या अनेक योजनांची लोकप्रियता … Read more

LIC Jeevan Umang Policy: फक्त दहा हजार रु. महिना वाचवून मिळवा आजीवन पेन्शन, जाणून घ्या काय आहे संपूर्ण योजना?

LIC Jeevan Umang Policy

LIC Jeevan Umang Policy : LIC जीवन उमंग पॉलिसी ही एक उत्तम गुंतवणूक योजना आहे, जी तुमच्या जीवनाची सुरक्षा आणि आर्थिक स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी मदत करू शकते. या प्लॅन द्वारे तुम्ही, नियमित प्रीमियम पेमेंट करता आणि आयुष्यभर पेन्शन मिळवता, जी तुम्हाला तुमच्या आयुष्यानंतरही नियमित उत्पन्न देत राहते. याचबरोबर तुम्हाला पॉलिसी टर्मच्या शेवटी एकरकमी विमा रक्कम … Read more

Kanyadan LIC policy details in marathi: “ही” खास योजना तुमच्या कन्येचं आयुष्य बदलू शकते? जाणून घ्या, ₹6006 भरून कसा होतो 26.85 लाखांचा फायदा!

Kanyadan LIC policy details in marathi

Kanyadan LIC policy details in marathi: आजच्या धावपळीच्या युगात प्रत्येक पालक आपल्या मुलांच्या शिक्षणापासून ते लग्नापर्यंतचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित व्हावा याचसाठी झटत असतो आणि तशी अपेक्षा सुद्धा ठेवतो. मुलीच्या शिक्षणाची गुणवत्ता, तिचे करिअर आणि विवाहासाठीची तयारी या सर्वांचे योग्य नियोजन करणे खूप गरजेचे असते. त्यासाठी अगोदर पासूनच काही फायनान्शियल प्लॅनिंग करणे महत्वाचे आहे. अशा … Read more

LIC jeevan umang plan details: वाट बघू नका रिटायरमेंटची, हवी तेंव्हा तरतूद करा पेन्शनची; 8% दराने आयुष्य भर पेन्शन!

LIC jeevan umang plan details

LIC jeevan umang plan details: आपल्या भारत देशातील अनेक लोक एलआयसी कडे सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून पाहतात. एलआयसी लहान मुले, वृद्ध लोक, महिला आणि विविध उत्पन्न गटातील लोकांचा विचार करूनच, अनेक नवीन उत्तम योजना चालवत असते. या योजना गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून खूपच चांगल्या असतात. तुम्हाला एखाद्या योजनेत दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करायची असेल; तर आज आम्ही तुम्हाला … Read more