PMSBY full form: प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना काय आहे? दरवर्षी फक्त 20 रुपयांत मिळवा 2 लाख रुपयांचे अपघाती विमा संरक्षण!

PMSBY full form

PMSBY full form: आपल्या कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाल्यास किंवा गंभीर अपंगत्व आल्यास संपूर्ण कुटुंब आर्थिक अडचणीत सापडू शकते. अशा परिस्थितीत आर्थिक आधार मिळावा, यासाठी केंद्र सरकारने अत्यंत कमी प्रीमियममध्ये अपघाती विमा संरक्षण देणारी एक महत्त्वाची योजना सुरू केली आहे. या योजनेचे नाव आहे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना. विशेष म्हणजे, या योजनेचा वार्षिक प्रीमियम … Read more