PM-SYM Pension Scheme: दरमहा गुंतवा ₹५५ आणि ६० वयानंतर मिळवा ₹३००० महिना! केंद्र सरकारची गॅरेंटेड पेन्शन योजना, जाणून घ्या काय आहे?

PM-SYM Pension Scheme

PM-SYM Pension Scheme: वृद्धपकाळात नियमित उत्पन्नाची सोय असावी, अशी प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते. मात्र असंघटित क्षेत्रात काम करणारे कामगार, शेतमजुर, लहान शेतकरी, एमआयडीसी वर्कर्स यांच्याकडे निवृत्तीनंतर आर्थिक आधार नसतो. ही गरज लक्षात घेऊन केंद्र सरकारने “प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन” (PMSYM) ही पेन्शन योजना सुरू केली आहे. या योजनेत अगदी महिन्याला फक्त ₹५५ पासून गुंतवणूक करून, वयाची … Read more