RBI FD Rules 2025: काय आहेत RBI चे नवीन 6 नियम; FD मध्ये काय बदल होणार? जाणून घ्या इथे.
RBI FD Rules 2025: 1 जानेवारी 2025 पासून भारतीय रिझर्व बँकने (RBI) बँकिंग फायनान्शियल कंपनी (NBFC) आणि हाऊसिंग फायनान्शियल कंपनी (HFC) च्या फिक्स्ड डिपॉझिटसाठी काही महत्त्वपूर्ण बदल जाहीर केले आहेत. यामुळे FD असलेल्या खातेदारांना अधिक लवचिकता, सोय आणि सुरक्षा मिळणार आहे. RBI चे हे नियम विशेषतः लोकांच्या आर्थिक हिताचे आणि आपत्कालीन परिस्थितींचे अधिक चांगले समाधान … Read more