Rooftop solar yojana: वाढत्या वीज बिलांपासून सुटका हवी आहे? घरावर सोलर पॅनेल बसवण्यासाठी 100% सरकारी अनुदानाचा लाभ; घरबसल्या असा करा ऑनलाइन अर्ज.

Rooftop solar yojana

Rooftop solar yojana: सध्या वाढत्या वीजदरांमुळे सर्वसामान्य नागरिकांचे मासिक वीज बिल मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशा परिस्थितीत सौर ऊर्जा (Solar Energy) हा केवळ पर्यावरणपूरक पर्याय नसून दीर्घकालीन बचतीचा एक उत्तम मार्ग ठरत आहे. केंद्र सरकारच्या पीएम सूर्य घर: मोफत वीज योजना आणि इतर अनुदान योजनांमुळे आता घरावर सोलर पॅनेल बसवणे पूर्वीपेक्षा अधिक परवडणारे झाले आहे. … Read more