UPI Charges new rules 2026: युपीआय मधून दोन हजार पर्यंतचे पेमेंट मोफतच; त्यापुढे चार्जेस लागणार काय? जाणून घ्या सरकारचा नवीन नियम.

UPI Charges new rules 2026

UPI Charges new rule2026: आज आपल्या देशातील कोट्यवधी नागरिक UPI पेमेंट्स करत असतात, त्यांच्यासाठी हा एक जीवनाचा महत्वाचा भाग बनला आहे. कोणतीही खरेदी असो, बिल भरणे, बँकेतील व्यवहार असो किंवा एखाद्याला पैसे पाठवणे असो; मोबाइल वरुण काही सेकंदात UPI पेमेंट करता येते आणि आपला कोणताही व्यवहार पूर्ण होतो. त्यासाठी कोणतेही चार्जेस लागत नाहीत. पण अलीकडेच … Read more