What Is Section 80D: काय आहेत सेक्शन 80D चे फायदे? टॅक्समध्ये बचत करा आणि आरोग्याचा देखील विचार करा; जाणून घ्या, सर्व माहिती.
What Is Section 80D: जेव्हा तुम्ही नवीन आर्थिक वर्षाच्या नियोजनाची तयारी करत असता, तेव्हा तुम्हाला तुमच्या इन्कम टॅक्स मध्ये बचत कशी करता येईल, याचा विचार नक्कीच करत असाल. भारतात आयकर कायदे हे केवळ कर कमी करण्यासाठी नाही तर ते आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी, आरोग्य तपासणीसाठी आणि आरोग्य विम्याच्या माध्यमातून लोकांना प्रोत्साहित करत असतात. आयकर कायद्यातील … Read more