Diwali 2024: यंदाची दिवाळी कधी आहे? जाणून घ्या! लक्ष्मीपूजन मुहूर्त, तारीख आणि दिवाळी सणाचे महत्त्व.

Diwali 2024

Diwali 2024: दिवाळी हा सण हिंदू धर्मातील सर्वात महत्त्वाचा आणि मोठा सण मानला जातो. दिवाळीच्या निमित्ताने घराघरात दिव्यांची आरास, आनंदोत्सव, नात्यांची जपणूक आणि लक्ष्मीची पूजा केली जाते. यंदाची दिवाळी कधी आहे, याबद्दल अनेकांना गोंधळ निर्माण झाला आहे. काही लोकांचा असा विश्वास आहे की यंदा दिवाळी 31 ऑक्टोबरला आहे तर काहींचा असा विश्वास आहे की दिवाळी … Read more

Bandhakam Kamgar Bonus: बांधकाम कामगार खुश!!! दिवाळी साठी मिळणार ५,००० रु. बोनस, जाणून घ्या सर्व माहिती.

Bandhakam Kamgar Bonus

Bandhakam Kamgar Bonus: महाराष्ट्रातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारने दिवाळीपूर्वी बांधकाम कामगारांना ५,००० रुपयांचा बोनस जाहीर केला आहे. या निर्णयाने राज्यातील लाखो कामगारांना आर्थिक मदत मिळणार असून दिवाळी आनंदात साजरी करता येणार आहे. महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळाच्या उपकर निधीतून या बोनसचा निधी दिला जाणार आहे. बोनस देण्याचा … Read more

Mofat Pithachi Girani Yojana: ग्रामीण महिलांसाठी 100% अनुदानावर गिरणी योजना, जाणून घ्या, अर्ज कसा करायचा?

Mofat Pithachi Girani Yojana

Mofat Pithachi Girani Yojana: महाराष्ट्र शासनाने ग्रामीण भागातील महिलांना रोजगाराच्या संधी देण्यासाठी विविध योजना सुरू केल्या आहेत. त्यातच आता नवीन महिलांसाठी मोफत पिठाची गिरणी योजना 2024 आली आहे. या योजनेचा उद्देश ग्रामीण भागातील महिलांना आर्थिक स्थैर्य मिळवून देणे आहे. घरबसल्या महिलांना रोजगार देण्याच्या दृष्टीने ही योजना महत्त्वपूर्ण ठरणार आहे. सरकारने दिलेल्या या योजने अंतर्गत, महिलांना … Read more

Land Ownership Records: स्वतःच्या जमिनीचा मालकी हक्क सिद्ध करण्याचे 7 आवश्यक कागदपत्रे काय आहेत? जाणून घ्या इथे.

Land Ownership Records

Land Ownership Records: आताच्या काळात जमिनीच्या मालकीचे खूप सारे वाद नायालयात प्रलंबित आहेत. या वादामुळे आपणास अनेकदा अडचणींना सामोरे जावे लागते. हे वाद टाळण्यासाठी शासनाकडून लोकांना जमिनीच्या मालकीचे पुरावे काढून ठेवण्याचे महत्त्व पटवून दिले आहे. या पुराव्यामध्ये तुमच्याकडे काही कागदपत्रे असणे आवश्यक आहे. या लेखामध्ये अशी आवश्यक असणारी कागद्पत्राबद्दल माहिती दिली आहे, त्यासाठी हा लेख … Read more

Stamp Paper Maharashtra 2024: महाराष्ट्रातील नागरिकांसाठी मोठा धक्का, स्टॅम्प ड्युटी किंमतीत वाढ, जाणून घ्या महत्त्वाचे बदल.

Stamp Paper Maharashtra

Stamp Paper Maharashtra: आपल्या महाराष्ट्र राज्यात सध्याच्या राजकीय आणि आर्थिक परिस्थितीत सर्वसामान्य नागरिकांवर महागाईचा मोठा परिणाम दिसून येत आहे. त्यामध्ये भर म्हणून राज्यसरकारने अति महत्वाच्या कामासाठी लागणारे स्टॅम्प पेपरच्या किंमतीत अचानक वाढ केली आहे. महाराष्ट्रातील नागरिकांना आता कोणत्याही शासकीय कामासाठी 100 किंवा 200 रुपयांच्या स्टॅम्प पेपर वापरता येणार नाही. इथून पुढे सर्वच कामासाठी किमान 500 … Read more

LIC Agents: IRDIA च्या नवीन नियमांमुळे विमा क्षेत्रामध्ये खळबळ, 14 लाख LIC एजंट्स आंदोलनाच्या तयारीत.

LIC Agents

LIC Agents: भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसी ने आपल्या एजंटचे कमिशन कमी केले आहे त्यामुळे एलआयसी एजंट नाराज झाले आहेत. अनेक एजंट असोशियनने एलआयसी शाखा समोर काम बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. आयआरडीआय ने नवीन लागू केलेल्या धोरणानुसार भारतातील प्रत्येक आयुर्विमा कंपन्यांनी त्यांच्या उत्पादनामध्ये बदल केले आहेत. यामध्ये आघाडीवरती असणारी आयुर्विमा कंपनी, भारतीय … Read more

LIC Policy New Rules: एलआयसीच्या नवीन नियमांमध्ये बदल, प्रीमियम वाढले आणि वय सुद्धा कमी केले?

LIC Policy New Rules

LIC Policy New Rules: भारतीय जीवन बिमा निगम म्हणजेच LIC ने 1 ऑक्टोबर 2024 पासून आपल्या अनेक लोकप्रिय विमा योजनांमध्ये महत्वाचे बदल केले आहेत. विशेषतः एलआयसीच्या “न्यू एंडोमेंट प्लॅन” मध्ये नवीन पॉलिसी घेण्यासाठीचे वय 55 वर्षांवरून 50 वर्षांवर आणले आहे आणि प्रीमियममध्ये सुमारे 10% वाढ झाली आहे. या बदलांमुळे वय वर्ष 50 वरील लोकांसाठी विमा … Read more

Health Insurance Policy Claim: जाणून घ्या, मेडिक्लेम पॉलिसीमध्ये क्लेम रक्कम कमी का मिळते?

Health Insurance Policy Claim

Health Insurance Policy Claim: हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घेतल्यावर आपण निश्चिंत होतो की आपली आरोग्यविषयक समस्या सहजपणे सोडवली जाईल. पण अनेकदा दावा केल्यानंतर अपेक्षित रक्कम मिळत नाही, ज्यामुळे पॉलिसीधारकांना अडचणींचा सामना करावा लागतो. ही समस्या बहुतेक वेळा पॉलिसीतील अटी आणि शर्तींमुळे निर्माण होते. पॉलिसीच्या अटी समजून न घेतल्यामुळे दावे नाकारले जातात किंवा कमी रक्कम दिली जाते. … Read more

Life Insurance New Business Premium 14% Increase: भारतीय विमा क्षेत्रात साकारत्मकतेची वाटचाल

Add a heading 2024 10 15T235450.592

Life Insurance New Business Premium 14% Increase: 2024 च्या सप्टेंबर महिन्यात, भारतातील लाइफ इन्शुरन्स कंपन्यांची वाटचाल साकारत्मकतेकडे झाली आहे, कारण सर्वच लाइफ इन्शुरन्स कंपन्यांच्या नवीन व्यवसाय प्रीमियममध्ये 14 टक्क्यांची वाढ झाली आहे. या वाढीच्या प्रमुख कारणांमध्ये वैयक्तिक पॉलिसी, टर्म इन्शुरन्स पॉलिसी आणि सिंगल प्रीमियम कलेक्शनमधील वाढ लक्षणीय आहे. विशेषतः भारतीय जीवन बीमा निगम (LIC) आणि … Read more

LIC Single Premium Group Micro Term Insurance Plan: “एक साधा आणि परवडणारा जीवन विमा पर्याय”

LIC Single Premium Group Micro Term Insurance Plan

LIC Single Premium Group Micro Term Insurance Plan: भारतीय जीवन विमा निगम (LIC) ने नुकतीच एक नवी योजना सादर केली आहे – सिंगल प्रीमियम ग्रुप मायक्रो टर्म इन्शुरन्स योजना, जी एक नॉन-लिंक्ड, नॉन-पार्टीसिपेटिंग, प्युअर टर्म इन्शुरन्स जोखीम आधारित योजना आहे. ही योजना खास करून सूक्ष्म वित्त संस्था (MFIs), सहकारी संस्था, स्वयंसहायता गट (SHG) आणि एनजीओ … Read more

LIC Kanyadan Yojana for Girl Child in Marathi: तुमच्या मुलीच्या भविष्यातील आर्थिक संरक्षणाचा खात्रीशीर पर्याय? जाणून घ्या सर्व माहिती.

LIC Kanyadan Yojana for Girl Child in Marathi

LIC Kanyadan Yojana for Girl Child in Marathi: आपल्या मुलीच्या भविष्याची आर्थिक योजना बनवताना, पालकांना योग्य आर्थिक पर्याय शोधणे खूप महत्त्वाचे असते की ज्यामुळे त्यांच्या मुलीचे भविष्यातील जीवन सुरक्षित राहील, त्याचबरोबर त्यांच्या शिक्षण, विवाह आणि इतर गरजांसाठी योग्य आर्थिक सहाय्य मिळेल. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन एलआयसीने खास मुलींसाठी “कन्यादान पॉलिसी” तयार केली आहे. ही … Read more

NCDRC Insurance Policy Ruling 2024: महत्वाचा निर्णय, विमाधारकाने तथ्य लपविल्याने पॉलिसी रद्द होऊ शकते? जाणून घ्या सर्व माहिती.

NCDRC Insurance Policy Ruling 2024

NCDRC Insurance Policy Ruling 2024: विमा पॉलिसी घेताना योग्य माहिती न देणे किंवा तथ्य लपविणे हा एक गंभीर गुन्हा ठरू शकतो. यामुळे विमा कंपनी आपल्या पॉलिसीला रद्द करू शकतात, ज्यामुळे आपलयाला मिळणारे संरक्षण संपुष्टात येऊ शकते. अशाच एका महत्त्वाच्या प्रकरणाचा निर्णय ‘राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोग’ ने (NCDRC) दिला आहे, ज्यामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे … Read more

How to Download Medibuddy E-Card: मेडिबड्डी ई-कार्ड डाउनलोड कसे करायचे? संपूर्ण माहिती इथे पहा.

How to Download Medibuddy E-Card

How to Download Medibuddy E-Card: आजच्या डिजिटल युगात, वैद्यकीय सेवा मिळवणे अधिक सोपे झाले आहे. हेल्थकेअर सेवा सहजपणे मिळवण्यासाठी मेडिबड्डी हे एक प्रमुख डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. मेडिबड्डीने ग्राहकांसाठी एक सोयीस्कर सुविधा म्हणून मेडिबड्डी ई-कार्ड उपलब्ध करून दिले आहे, ज्यामुळे वैद्यकीय सेवांचा लाभ घेणे अधिक सोयीस्कर होते. या लेखात आपण मेडिबड्डी ई-कार्ड डाऊनलोड करण्याची प्रक्रिया, त्याचे … Read more

Income Tax Updates: आयकर कायद्याबाबत नवीन अपडेट, 2024 मध्ये करदात्यांसाठी होणार महत्त्वपूर्ण बदल?.

Income Tax Updates

Income Tax Updates: देशातील कोट्यवधी करदात्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. सुमारे सहा दशकांपासून लागू असलेल्या जुन्या आयकर कायद्याचे पुनरावलोकन करण्यासाठी आणि त्यात सुधारणा करण्यासाठी सरकारने पावले उचलली आहेत. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) सोमवारी देशातील नागरिकांकडून आयकर कायद्याच्या पुनरावलोकनासाठी सूचना मागवल्या आहेत. यामुळे, आयकर कायद्यात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. या बदलांमुळे करदात्यांना … Read more

Term Insurance Coverage:पॉलिसीधारकांसाठी 1CR टर्म प्लॅन खरेदी करणे का आहे अर्थपूर्ण?

Term Insurance Coverage

Term Insurance Coverage: आपल्या भारतामधील बहुतांश गुंतवणूकदार आणि पॉलिसीधारकांचे टर्म प्लॅनकडे दुर्लक्ष होत आहे, असे IRDIA च्या अहवालात म्हणले आहे. सर्वप्रकारच्या एकूण विमा विक्रीत फक्त 5% वाटा टर्म प्लॅनचा आहे. याचे मुख्य कारण म्हणजे, टर्म इन्शुरन्सद्वारे फक्त रिस्क कव्हर दिले जाते, हि पद्धत फक्त संरक्षणासाठी वापरली जाते आणि यामध्ये कोणत्याही पद्धतीचा परिपक्वता लाभ (maturity benefits) … Read more

Land Records 1956: जाणून घ्या महाराष्ट्रातील जमिनींचे ऐतिहासिक रेकॉर्ड्स: कायदे, बदल आणि व्यवस्थापन.

Land Records 1956

Land Records 1956: भारताच्या इतिहासात भूमी व्यवस्थापनाचे व्यवस्थापन हा अत्यंत महत्त्वाचा विषय राहिला आहे. या व्यवस्थापनाच्या प्रक्रियेमुळे जमिनीच्या मालकी हक्कांचे संरक्षण, महसूल व्यवस्थापन आणि शेतीविषयक कायदेशीर प्रक्रियांचा विकास घडून आला आहे. विशेषत: १९५६ साल हे महाराष्ट्राच्या भूमी व्यवस्थापनाच्या इतिहासात एक निर्णायक टप्पा होते. या काळात जमिनीचे रेकॉर्ड्स, मालकीचे दस्तावेज, जमिनींची मोजणी आणि नकाशे तयार करण्याचे … Read more

Mahavitaran Abhay Yojana : जाणून घ्या वीज ग्राहकांसाठी विशेष सवलत योजना काय आहे?

महावितरण अभय योजना

Mahavitaran Abhay Yojana: महावितरण कंपनीने त्यांच्या वीज ग्राहकांसाठी एक अतिशय उपयुक्त आणि लाभदायक योजना – महावितरण अभय योजना २०२४ (पीडी अम्नेस्टी योजना २०२४) सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत, जुने थकीत वीज बिल भरण्यासाठी वीज ग्राहकांना मोठ्या प्रमाणात सवलती आणि सुविधा दिल्या जात आहेत. त्यामुळे ज्या ग्राहकांचे वीज कनेक्शन कायमस्वरूपी खंडित (PD) झाले आहे, त्यांना पुन्हा … Read more

BSNL 4G: नेटवर्क रोलआउट धीम्या गतीने; ग्राहकांच्या अपेक्षांना अपयश? 5G लॉन्च अजूनही प्रतीक्षेत?

BSNL 4G

BSNL 4G: बीएसएनएल (भारत संचार निगम लिमिटेड) ही भारतातील एक सरकारी टेलिकॉम कंपनी असून, ग्रामीण भागातील मोबाईल नेटवर्क सुधारण्याचे आणि स्वस्त दरात इंटरनेट सेवा उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट ठेवून आपले कार्य करत आहे. सध्या BSNL कडून देशभरात 4G नेटवर्क उभारणीची मोहीम जोरात सुरू आहे. केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी घोषणा केली आहे की, जून … Read more

Insurance Surrender Value: लाईफ इन्शुरन्स पॉलिसीधारकांना 1आक्टोबर पासूनच्या नियमांमधील बदलाचा कसा फायदा होईल?

Insurance Surrender Value

Insurance Surrender Value: 1 ऑक्टोबर 2024 पासून भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDAI) ने आयुर्विमा पॉलिसीधारकांसाठी नवीन नियम अनिवार्य केले आहेत. या नियमांच्या प्रभावामुळे पॉलिसी केंव्हाही बंद केल्यास पॉलिसीधारकांना जास्त परतावा मिळण्याची शक्यता आहे. हा बदल पॉलिसीधारकांना अधिक फायदेशीर ठरणार आहे. नवीन नियम काय म्हणतो? IRDAI च्या परिपत्रकानुसार, विमा कंपन्यांनी नॉन-लिंक्ड प्लॅटफॉर्म अंतर्गत ऑफर … Read more

Life insurance new rule: आयुर्विमा पॉलिसी सरेंडर केल्यावर जास्त परतावा मिळेल? 1 ऑक्टोबर 2024 पासून, नवीन नियम लागू.

Life insurance new rule

Life insurance new rule: 1 ऑक्टोबर 2024 पासून पारंपारिक आयुर्विमा पॉलिसीधारकांसोबत, नवीन योजना सुरु करणाऱ्या सर्व पॉलिसीधारकांना ‘भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने’ (IRDAI) नवीन नियम लागू केले आहेत. नवीन “विशेष समर्पण मूल्य” (Special Surrender Value) नियमांनुसार, पारंपारिक एंडॉवमेंट पॉलिसींचे सरेंडर केल्यावर पॉलिसीधारकांना जास्त परतावा मिळेल. यामुळे जीवन विमा पॉलिसीधारकांना लवचिकता आणि तरलता मिळणार आहे. … Read more