Heatwave Alert Maharashtra Today: IMD चा इशारा!महाराष्ट्रात उन्हाचा कहर वाढला! १५ मेपर्यंत तापमान आणखी वाढणार?
Heatwave Alert Maharashtra Today: महाराष्ट्रात एप्रिल महिन्यात अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे काही प्रमाणात गारवा निर्माण झाला होता. मात्र आता हवामानात मोठा बदल झाला असून राज्यभर पुन्हा एकदा कडक उन्हाचा तडाखा जाणवू लागला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील काही दिवसांसाठी उष्णतेचा गंभीर इशारा जारी केला असून, १५ मेपर्यंत तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त … Read more