Ayushman bharat card benifits: आयुषमान भारत कार्डचे मोठे फायदे! कोणते आजार आणि उपचार मोफत मिळतात? जाणून घ्या संपूर्ण माहिती.
Ayushman bharat card benifits: देशातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू कुटुंब यांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी यासाठी केंद्र सरकारने आयुषमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सुरू केली आहे. ही भारतातील सर्वात मोठ्या सरकारी आरोग्य विमा योजनपैकी एक असून पात्र लाभार्थी कुटुंबांना दरवर्षी 5 लाख रुपयापर्यंत कॅशलेस आरोग्य संरक्षण दिले जाते. अनेक नगरिकांकडे आयुषमान कार्ड असेल तर … Read more