Maharashtra Land Revenue Code: शेतकऱ्यांसाठी मोठी माहिती! शेताचा रस्ता अडवला तर कोणाकडे तक्रार करायची? जाणून घ्या संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया.

Maharashtra Land Revenue Code

Maharashtra Land Revenue Code: शेतकऱ्यांना त्यांच्या शेतापर्यंत जाण्यासाठी रस्ता असणे ही अत्यंत महत्वाची गरज आहे. मात्र महाराष्टरतील अनेक गावांमध्ये शेत रस्त्यांवरून वाद निर्माण होत असल्याचे दिसून येते. काही ठिकाणी शेतकऱ्यांचा, त्यांच्या शेतात जाण्यासाठी असलेला पारंपरिक रस्ता अडवला जातो, तर काही प्रकरणांमध्ये स्वत:च्या जमिनीतून रस्ता जाऊ नये म्हणून, जमीनमालक आक्षेप घेतात. अशा परिस्थित नेमके कायदेशीर हक्क … Read more