LIC Utsav Yojana: गेम चेंजर विमा योजना 10% पेंशन आणि विमा संरक्षण, दोन्हींचे फायदे एकाच योजनेमध्ये.

LIC Jeevan Utsav Yojana

Utsav Yojana: भारतातील प्रसिद्ध आयुर्विमा संस्था LIC ने आपल्या ग्राहकांसाठी अतिशय फायदेशीर योजना खुली केली आहे. जिचे नाव आहे जीवन उत्सव प्लॅन. ही योजना एक नॉन लिंक केलेली, गैर सहभागी, वैयक्तिक, बचत, संपूर्ण जीवन विमा योजना आहे. ही योजना कुटुंबाला आर्थिक मदत पुरवते. आपण निवडलेल्या पर्यायानुसार नियमित उत्पन्नाचे लाभ किंवा फ्लेक्सि उत्पन्न लाभ, म्हणजेच सर्वायवल … Read more