Shet Jamin Mojani: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! रोव्हर मशिनमुळे जमिनीची मोजणी होणार तासांत; आता अतिक्रमण करणाऱ्यांची खैर नाही.
Shet Jamin Mojani: महाराष्ट्रात शेतजमीनच्या सीमावरुण असलेले वाद, अतिक्रमणाच्या तक्रारी आणि क्षेत्रफळातील गोंधळ यामुळे अनेक शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. अनेकदा जमिनीची मोजणी करण्यासाठी महिनोनमहिने प्रतीक्षा करावी लागत असल्याने शेतकाऱ्याना न्याय मिळण्यास विलंब होत होता. मात्र आता अत्याधुनिक रोव्हर मशीन (Rover machine) तंत्रज्ञानामुळे हे चित्र बदलू लागले आहे. उपग्रहाशी जोडलेल्या या स्मार्ट यंत्राद्वारे जमिनीची अचूक मोजणी … Read more