Shetkari karj mafi 2026: महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! शेतकऱ्यांचे ₹2 लाख पर्यंतचे कर्ज माफ, नवीन कर्जमाफी योजनेला मंजूरी?
Shetkari karj mafi 2026: महाराष्ट्रातील लाखों शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकित ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना’ मंजूर करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयापर्यंतचे पिककर्ज माफ करण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे कर्जबाजारी शेतकऱ्याना मोठा आर्थिक दिलासा मिळणार असून, मंत्रिमंडळातील … Read more