UPI payment charges MDR: ₹6,000 चे तीन ₹2,000 व्यवहार करून शुल्क टाळता येणार? जाणून घ्या नवे MDR चे नियम कसे वापरायचे.

UPI payment charges MDR

UPI payment charges MDR: UPI वापरणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी 15 ऑक्टोबर 2026 पासून महत्त्वाचा बदल लागू होणार आहे. नव्या नियमानुसार मोठ्या व्यापाऱ्यांना ₹2,000 पेक्षा जास्त रकमेच्या पात्र UPI व्यवहारांवर 0.4 टक्के Merchant Discount Rate (MDR) लागू होणार आहे. मात्र, एकाच व्यापाऱ्याला दिवसभरात किती वेळा UPI पेमेंट करता येईल यासाठी स्वतंत्र दैनिक मर्यादा सध्या प्रस्तावित नसल्याचे सांगितले जात … Read more